शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

घरफोडी करणाऱ्याच्या आवळल्या मुसक्या

By admin | Updated: July 7, 2017 06:35 IST

नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिनाभरापूर्वी चार ठिकाणी घरफोडी होऊन लाखो रुपयांचा माल लंपास करण्यात आला होता. यासंदर्भात

लोकमत न्यूज नेटवर्कनेरळ : नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिनाभरापूर्वी चार ठिकाणी घरफोडी होऊन लाखो रुपयांचा माल लंपास करण्यात आला होता. यासंदर्भात नेरळ पोलिसांनी तपासासाठी दोन पथके तयार केली होती. त्यानुसार घरफोडी करण्याकरिता वापरण्यात आलेली मोटारसायकल खोपोली येथील रेल्वे पार्किंगमध्ये मिळून आली होती. त्यामुळे आरोपी हा वांगणी दिशेने गेल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने येथील तपास टीमला माहिती दिली. त्यानुसार नेरळ पोलिसांनी संशयित आरोपीस वांगणी येथून ताब्यात घेतले आहे. पकडलेल्या आरोपीकडून सोने, चांदी व इतर मुद्देमालासह चार लाख रु पये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. कर्जत तालुक्यातील डिकसळ येथे राहणारे हिराबाई दुबे यांच्या घरात २२ जून रोजी दिवसा घरफोडी झाली. त्यानुसार गुन्हा दाखल करून त्याची माहिती तत्काळ उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल कर्जत विभागाला दिली होती. गुन्हा घडल्यानंतर तत्काळ पोलीस उपविभागीय अधिकारी जालिंदर नालकुल, नेरळचे प्रभारी अधिकारी सोमनाथ जाधव, पोलीस उपनिरीक्षक आर. एन. तडवी, मोहिते, कदम व पोलीस कर्मचाऱ्यांनी तपास सुरू केली, आणि खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचून वांगणी येथून संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले.