शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

लोकलमध्ये बॉम्बची अफवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 02:21 IST

आज रविवार १५ मार्च रोजी सकाळी पावणेनऊच्या सुमारास वडाळा येथून पनवेल स्टेशनला एक लोकल ट्रेन आली. ही लोकल ट्रेन रिकामीच कारशेडला जाणार होती.

पनवेल : वडाळा येथून पनवेल येथे आलेल्या ट्रेनमध्ये बॉम्ब असल्याची अफवा एका तरुणाने रविवारी सकाळी पावणेनऊच्या सुमारास पसरवली. त्यामुळे बॉम्बशोधक पथक, लोहमार्ग पोलीस, अग्निशमन दल, आरपीएफ यांनी रेल्वे तपासणी केली. मात्र, त्यांना बॉम्बसदृश कोणतीही वस्तू सापडली नाही. दरम्यान, पोलिसांनी जगन्नाथ काशिनाथ शेट्टी (३७, कामोठे) या तरुणाला ताब्यात घेतले आहे.आज रविवार १५ मार्च रोजी सकाळी पावणेनऊच्या सुमारास वडाळा येथून पनवेल स्टेशनला एक लोकल ट्रेन आली. ही लोकल ट्रेन रिकामीच कारशेडला जाणार होती. या ट्रेनमधून एक तरुण खाली उतरला व स्टेशन मास्तरच्या रूममध्ये जाऊन सदर ट्रेनमध्ये बॉम्ब असल्याचे त्याने सांगितले. या प्रकारामुळे सारेच घाबरले. त्यामुळे लागलीच बॉम्ब शोधक पथक, लोहमार्ग पोलीस, अग्निशमन दल, आरपीएफ, श्वान पथक यांना घटनास्थळी बोलावण्यात आले.

टॅग्स :Mumbai Suburban Railwayमुंबई उपनगरी रेल्वेNavi Mumbaiनवी मुंबई