शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षाचे परवाने दलालांच्या कचाट्यात

By admin | Updated: July 17, 2017 01:30 IST

पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने रिक्षाचे परवाने वाटप करण्यात येणार आहेत. परवाना, बॅच तसेच आवश्यक

वैभव गायकर । लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने रिक्षाचे परवाने वाटप करण्यात येणार आहेत. परवाना, बॅच तसेच आवश्यक कागदपत्राची पूर्तता केल्यास हे रिक्षा परवाने मिळणार असल्याने अनेकांनी पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयात सध्या गर्दी केली आहे . मात्र या परवान्याच्या नावाखाली दलाल अर्जदारांकडून पैशाची मागणी करीत आहेत. ठरावीक रक्कम दिल्यास तुम्हाला रिक्षा परवाना मिळेल, अशी बतावणी करून सध्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाबाहेर अर्जदारांची लूट सुरु आहे. गतवर्षी शासनाच्या वतीने मर्यादित स्वरूपात परवाने देण्यात आले होते. मात्र यंदा रिक्षाचालकांची मक्तेदारी मोडण्यासाठी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी खुल्या पद्धतीने परवाना वाटप करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यानंतर विविध प्रादेशिक कार्यालयात परवानासंदर्भात आवेदने स्वीकारली जात आहेत. रिक्षा परमिट मिळविण्यासाठी अनेकांना या प्रक्रि येची माहिती नसते. त्यामुळे ते दलालांकडे जातात. मात्र दलाल त्याचा फायदा घेऊन ग्राहकाकडून हजारो रुपयांची लूट करीत आहेत. पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयात हा प्रकार सर्रास सुरु असून परमिटसाठी अर्ज करणारे दलालांच्या विळख्यात सापडले आहेत. लोकांमध्ये जागरूकता नसल्याने लोक दलालाकडे जात आहेत. याचाच फायदा दलाल घेत आहेत. याबाबत वाच्यता केल्यास परमिट मिळणार नाही, अशी भीती बाळगून अनेक जण तक्र ारीसाठी पुढे सरसावत नाहीत. विशेष म्हणजे या प्रक्रि येसाठी नेमके काय करावे याची ठळक माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयाबाहेर लावली नसल्याने अर्जदार संभ्रमात आहेत.