लाईव्ह न्यूज :

Navi Mumbai (Marathi News)

नवी मुंबईसह रायगडमधील वाहतूकदारांचा संप, गुरु वारपासून आंदोलनाची हाक - Marathi News | Traffic congestion in Raigad, including Navi Mumbai, calls for agitation from Guru War | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईसह रायगडमधील वाहतूकदारांचा संप, गुरु वारपासून आंदोलनाची हाक

जेएनपीटी बंदराकडे जाणाऱ्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून, त्यामुळे वाहतूककोंडीची समस्या निर्माण होत आहे. ...

खाडीपुलावर सुविधांची वानवा - Marathi News |  Build facilities on the creek bridge | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :खाडीपुलावर सुविधांची वानवा

देखभाल दुरुस्तीच्या कारणावरून वाशी खाडीपुलाचे अधिकार सार्वजनिक बांधकाम खात्याकडून काढून राज्य रस्ते विकास महामंडळाकडे सोपवण्यात आले आहेत. ...

Vidhan Sabha 2019 : सोशल मीडियावर इच्छुकांचा बोलबाला - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019: Interested candidates Focus on social media | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Vidhan Sabha 2019 : सोशल मीडियावर इच्छुकांचा बोलबाला

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : ऐरोली आणि बेलापूर विधानसभा क्षेत्रातील कोणत्याही प्रमुख पक्षाने अद्यापि आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली नाहीत, त्यामुळे कार्यकर्त्यांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

माथाडी संघटना सत्ताधाऱ्यांच्या आश्रयाला, विरोधात राहिल्यास अस्तित्व संपण्याची भीती - Marathi News | Mathadi unions seek protection of the ruling party, fear of extinction if left in opposition | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :माथाडी संघटना सत्ताधाऱ्यांच्या आश्रयाला, विरोधात राहिल्यास अस्तित्व संपण्याची भीती

पाच दशके काँग्रेस व नंतर राष्ट्रवादीसोबत असलेल्या बहुतांश माथाडी संघटना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांच्या आश्रयाला गेल्या आहेत. ...

मद्यपी चालकांवर कारवाईचा धडाका, आठ महिन्यांत १७१३ जणांवर गुन्हे दाखल - Marathi News | 1713 Drunk And Drive Case register in Navi Mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मद्यपी चालकांवर कारवाईचा धडाका, आठ महिन्यांत १७१३ जणांवर गुन्हे दाखल

मद्यपान करून वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्यांविरोधात वाहतूक पोलिसांकडून कारवाईचा धडाका सुरू आहे. त्यानुसार मागील आठ महिन्यांत ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्हच्या १७१३ कारवाई करण्यात आल्या आहेत. ...

वंडर्स पार्कमधील धोकादायक खेळण्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष - Marathi News | Ignoring repairing dangerous toys in Wonders Park | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :वंडर्स पार्कमधील धोकादायक खेळण्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष

नेरु ळ येथील वंडर्स पार्कमधील खेळणी जुनी झाली असून, गंजल्याने धोकादायक झाली आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून वापरासाठी बंद करण्यात आलेल्या खेळण्यांच्या दुरु स्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले. ...

पनवेलमधील प्रचारात पाणी, रस्ते, आरोग्य सुविधा, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न गाजणार - Marathi News | In Panvel, the campaign will raise questions about water, roads, health facilities, project victims | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पनवेलमधील प्रचारात पाणी, रस्ते, आरोग्य सुविधा, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न गाजणार

महाराष्ट्रातील सर्वात मोठा मतदार संख्या असलेला १८८-पनवेल विधानसभा मतदारसंघ आहे. शहरी आणि ग्रामीण भागाचा समावेश असलेल्या या मतदारसंघात मूलभूत सुविधांबरोबरच पायाभूत सुविधांचा प्रश्न गंभीर आहे. ...

सफाई कंत्राटदाराच्या सुपरवायझरवर चाकूहल्ला  - Marathi News | Check on the cleaning contractor's supervisor | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सफाई कंत्राटदाराच्या सुपरवायझरवर चाकूहल्ला 

सफाई सुपरवायझर म्हणून काम पाहणाऱ्या राठोड नामक सुपरवायझरवर शनिवारी सकाळी सफाई कर्मचाऱ्यानेच चाकूहल्ला केल्याची घटना घडली. ...

वाशीतील अत्याचाराची घटना: ‘तो’ तरुण समलैंगिक टोळीचा बळी? - Marathi News | The victim of the 'he' young gay gang? | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :वाशीतील अत्याचाराची घटना: ‘तो’ तरुण समलैंगिक टोळीचा बळी?

तपासाकरिता दोन पथके; पोलिसांच्या हाती महत्त्वाचे सुगावे ...