शहरं
Join us  
Trending Stories
1
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
2
'Welcome my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
3
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
4
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
5
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
6
गश्मीर महाजनी 'देऊळ बंद २'मध्ये दिसणार? मोहन जोशींना म्हणाला, "स्वामींनी आदेश दिलाय तर..."
7
Vastu Shastra: बाथरूममध्ये बादली रिकामी ठेवताय? घरात दारिद्र्य आणणाऱ्या 'या' ३ चुका आजच सुधारा
8
कागोशिमा भूकंपाने जपान पुन्हा हादरले; ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे, प्रशासनाने जारी केला महत्त्वाचा अलर्ट!
9
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
10
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
11
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
12
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
13
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
14
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
15
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
16
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
17
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
18
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
19
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
20
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमध्ये नथुराम गोडसे झिंदाबादच्या घोषणा

By वैभव गायकर | Updated: November 15, 2022 19:03 IST

करणी सेनेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन

लोकमत न्युज नेटवर्क, पनवेल: रायगड जिल्ह्यातील पनवेलमध्येमहात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसे याच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. इतकेच नव्हे तर त्या कार्यक्रमात 'गोडसे झिंदाबाद'च्या घोषणाही देण्यात आल्या. महाराष्ट्रात करणी सेनेच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

करणी सेनेचे अध्यक्ष अजयसिंग सेंगर यांच्या माध्यमातून शहरातील पृथ्वी हॉलमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी नारायण आपटेंना देखील मानवंदना वाहण्यात आली. अजय सिंग सेंगर यांच्या मार्फत 2008 पासून पनवेल मध्ये हा कार्यक्रम साजरा केला जातो. याच वादग्रस्त कार्यक्रमाचा मुद्दा देशाच्या संसदेतदेखील एकेकाळी गाजला होता. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसे हा आमच्यासाठी राष्ट्रपिता असल्याचे वादग्रस्त वक्तव्य करणी सेनेचे अध्यक्ष अजय सिंग सेंगर यांनी या कार्यक्रमात केले होते. यावेळी नथुराम गोडसे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत गोडसेच्या नावाचा उदो उदो करणाऱ्या आणि महात्मा गांधी यांच्या विरोधातील घोषणा देण्यात आल्या.

टॅग्स :Nathuram Godseनथुराम गोडसेpanvelपनवेलMahatma Gandhiमहात्मा गांधीKarni Senaकरणी सेना