What a Ball! जसप्रीत बुमराहच्या यॉर्करने पंजाबच्या फलंदाजाचे उडवले तिन्ही त्रिफळे; Video रोहित शर्मासाठी 'गायत्री'ची खास इस्टा स्टोरी! तुम्ही तिला विसरला असाल पण, हिटमॅन.. सूर्यकुमार यादव, रोहित शर्माच्या फटकेबाजीला तिलक वर्माची साथ, पण पंजाब किंग्सचे कमबॅक सॅमने १७व्या षटकात सूर्याचे वादळ थंड केले आणि प्रभसिमरन सिंगने अविश्वसनीय झेल घेतला. सूर्याने ५३ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ७८ धावा केल्या. रोहित शर्माचा One Handed Six! हिटमॅनचा MI कडून मोठा विक्रम, पांड्याचं सेलिब्रेशन सॅम करनच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात रोहित झेलबाद झाला. त्याने २५ चेंडूंत २ चौकार व ३ षटकारांसह ३६ धावा केल्या. आयपीएलमध्ये प्रथमच सॅमने रोहितची विकेट मिळवली. रोहित शर्माची IPL मधील 'फनटास्टीक फोर' मध्ये एन्ट्री; सूर्यकुमार यादवची फिफ्टी सूर्या- रोहितने संघाला पॉवर प्लेमध्ये ५४ धावांपर्यंत पोहोचवले. या दोघांनी ३५ चेंडूंत अर्धशतकीय भागीदारी पूर्ण केली. मोठी बातमी! चंद्रकांत खैरेंकडून राजकीय निवृत्तीची घोषणा; म्हणाले, पुढे अंबादास दानवे किंवा... PBKS vs MI कागिसो रबाडाने दुसऱ्याच षटकात MI ला धक्का दिला आणि इशान किशन ( ८) याचा हरप्रीत ब्रारने सुरेख झेल घेतला. रोहित शर्मा-शिखर धवन यांचा हातात हात अन् डान्स! दोन जिगरी मित्रांचा भारी Video भाजपच्या स्थापनेनंतर कोकणात पहिल्यांदाच उमेदवारी, नारायण राणे उद्या अर्ज दाखल करणार MS Dhoni नंतर रोहित शर्माने इतिहास रचला; Toss हरल्यावरही हार्दिक पांड्या आनंदी सांगलीतील व्यापारी पिता-पुत्राकडून चार कोटींची फसवणूक, मसाले व्यापाऱ्यात गुंतवणुकीच्या आमिषाने गंडा Fact Check :...और दिल में बजी घंटी! 'तिला' पाहून शुबमन गिलनं खरंच दिली का अशी रिॲक्शन, Video Viral नवी मुंबई - नवी मुंबईमधील २८० शाळांमध्ये मतदानाचा जागर, चित्रांसह रांगोळीमधून आवाहन, महापालिकेचा उपक्रम रोहित शर्माने Mumbai Indians च्या खराब सुरूवातीवर अन् कर्णधारपदावर मौन सोडले "तेजस्वी यादव यांच्यासारखा नेता देशाला..."; प्रशांत किशोर यांचा खोचक टोला IPL 2024च्या मध्यावर RCB ला सोडून Glenn Maxwell चा दुसऱ्या संघाशी करार; पाँटिंगच्या मार्गदर्शनाखाली खेळणार महायुतीचे आमदार अडचणीत! लोकसभेला लीड दिले तरच तिकीट मिळणार; भाजपाने ठेवली अट
Nathuram godse, Latest Marathi News
Jitendra Awhad News: वाद निर्माण करून राज्यसभेला काय होईल का हे पाहायचे काम सुरू आहे, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली. ...
ज्यांनी हत्या केली त्यांना लपवण्यात आले आहे. त्यामुळे जनतेने प्रश्न विचारावेत. गांधींची हत्या गोडसेने केली नाही तर कुणी केली? असं रणजीत सावरकर म्हणाले. ...
नोव्हेंबरमध्ये नव्या कलाकारांच्या संचात 'मी नथुराम गोडसे बोलतोय हे मूळ नाटक रंगभूमीवर येणार आहे. ...
opposition party meeting in patna : आगामी लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपला पराभूत करण्यासाठी आज बिहारमध्ये विरोधी पक्षांची बैठक पार पडली. ...
गुणरत्न सदावर्तेंनी छ. शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्वा. सावरकरांसोबत गोडसेचा फोटो लावला. ...
Gandhi Godse Ek Yudh: या चित्रपटाद्वारे राजकुमार संतोषी हे नथुराम गोडसेचा गौरव करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप आंदोलकांकडून करण्यात आला. ...
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची तत्त्वं आणि नथुराम गोडसेची विचारसरणी यात कमालीची तफावत होती. दोघांच्या विचारांचे युद्धच जर मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळाले तर? ...
दिग्दर्शक राजकुमार संतोषी ९ वर्षांनंतर पुन्हा दिग्दर्शकाच्या भुमिकेत परतले आहेत. त्यांच्या 'गांधी-गोडसे एक युद्ध' या सिनेमाची घोषणा आज करण्यात आली आहे. ...