शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

अर्ज भरण्यासाठी शेवटचे पाच दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 02:21 IST

सिडकोने जाहीर केलेल्या गृहप्रकल्पातील घरांचे अर्ज भरण्यासाठी शेवटचे पाच दिवस उरले आहेत.

नवी मुंबई: सिडकोने जाहीर केलेल्या गृहप्रकल्पातील घरांचे अर्ज भरण्यासाठी शेवटचे पाच दिवस उरले आहेत. यातच गणरायाचे आगमन होत असल्याने उर्वरित दिवसांत अर्ज भरणाऱ्यांची तारांबळ उडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, आतापर्यंत सुमारे ८0 हजार अर्ज दाखल झाले आहेत. पुढील चार दिवसात हा आकडा लाखाच्या घरात जाईल, असा अंदाज सिडकोकडून व्यक्त करण्यात आला आहे.आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्पउत्पन्न गटासाठी सिडकोने १४,८३८ घरांचा मेगा गृहप्रकल्प जाहीर केला आहे. गेल्या महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात आला, तर स्वातंत्र्यदिनापासून आॅनलाइन अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. १६ सप्टेंबर अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. विशेष म्हणजे या योजनेच्या संकेतस्थळाला आतापर्यंत २ लाख ३0 हजार ५00 नागरिकांनी भेट दिली आहे, तर दीड लाखापेक्षा अधिक जणांनी नोंदणी केली आहे. यापैकी १ लाख २९ हजार ग्राहकांनी प्रत्यक्ष अर्ज दाखल केले आहेत. यातील ७९ हजार ६६४ अर्जदारांनी शुल्क भरून अर्जाची प्रक्रिया पूर्ण केली आहे. अर्ज भरण्याची शेवटची मुदत १६ सप्टेंबर २0१८ पर्यंत आहे. त्यामुळे आता अर्ज भरण्यासाठी केवळ पाच दिवस शिल्लक आहेत.विशेष म्हणजे १३ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरूवात होत आहे. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात अर्ज भरणाºयांची तारांबळ उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सिडकोने अगदी शेवटच्या टप्प्यात अर्ज भरण्यासाठी मोबाइल अ‍ॅप विकसित केले आहे. या अ‍ॅपमुळे अर्ज भरणे अधिक सुलभ होणार आहे.>अपात्र ठरलेल्यांना डिसेंबरमध्ये आणखी संधीशहराच्या पाच नोडमध्ये ११ कॉम्प्लेक्सच्या माध्यमातून १४,८२0 घरांचे काम सुरू करण्यात आले आहे. पुढील दोन वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे पात्र ठरलेल्या ग्राहकांना सहा हप्त्यात घरांचे पैसे भरता येणार आहेत.या गृहप्रकल्पातील सदनिकांसाठी प्राप्त झालेल्या पात्र अर्जदारांची २ आॅक्टोबर रोजी संगणकीय सोडत काढली जाणार आहे. विशेष म्हणजे यानंतर लगेच म्हणजेच डिसेंबर महिन्यात विविध घटकांसाठी ४0 हजार घरांची घोषणा करण्याच्या तयारी सिडकोने चालविली आहे.त्यामुळे या गृहप्रकल्पात अपयशी ठरलेल्या अर्जदारांना आणखी एक संधी प्राप्त होणार आहे. डिसेंबरमध्ये जाहीर होणाºया गृहप्रकल्प सदनिकांच्या नोंदणी अर्जासाठी सुध्दा मोबाइल अ‍ॅपचा वापर करता येणार आहे.