शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
2
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
3
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
4
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
5
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
6
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
7
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
8
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
9
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
10
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
11
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
12
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
13
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
14
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
15
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
16
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
17
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
18
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
19
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
20
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?

मलावी देशातील हापूस आंबा विक्रीसाठी आज येणार मुंबईत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2019 10:58 PM

दक्षिण पूर्व अफ्रिकेतील  मलावी  देशातील हापूस आंबा विक्रीसाठी मंगळवारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये येत आहे.

नवी मुंबई- दक्षिण पूर्व अफ्रिकेतील  मलावी  देशातील हापूस आंबा विक्रीसाठी मंगळवारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये येत आहे. 2011 पासून   कोकणातून हापूसचे बियाणे मलावी मध्ये नेण्यास सुरवात झाली असून गतवर्षीपासून आंबे विक्रीसाठी महाराष्ट्रात  पाठविण्यास सुरवात झाली आहे. 

मलावी हा दक्षिण पूर्व अफ्रिकेतील दिड कोटी लोकसंख्या असलेला  देश आहे. या देशातील हवामान कोकणाप्रमाणे आहे.  2011 मध्ये तेथील शेतक-यांनी  दापोली मधून हापूस चे बियाणे  मलावी मध्ये नेण्यास सुरवात केली. तेथील तेथील 600 एकर जमिनीवर  60 हजार रोपांची टप्प्या टप्याने  लागवड करण्यात आली.  या रोपांना आंबे  लागू लागले आहेत.  गतवर्षी ही डिसेंबर महिन्यात  हापूस मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये विक्रीसाठी  आला होता.  1300 ते 1800 रूपये डजन दराने भाव मिळाला होता. 

यावर्षी ही मलावी मधील हापूस आंबा नोव्हेंबर मध्येच मुंबईत विक्रीसाठी येत आहे.  पहिल्या टप्प्यातील हापूस  मंगळवारी मुंबई मार्केटमध्ये विक्रीसाठी येणार आहेत अशी माहिती व्यापा-यांनी दिली आहे . यावर्षी  पावसामुळे कोकणातील हापूस चा मोहर उशीरा येण्याची शक्यता आहे. अशा पार्श्वभूमीवर विदेशातील हापूस विक्रीसाठी येत असल्यामुळे सर्वांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. 

टॅग्स :MangoआंबाInternationalआंतरराष्ट्रीय