शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

मलावी देशातील 'हापूस आंबा' विक्रीसाठी आज मुंबईत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2019 10:52 IST

गतवर्षी ही डिसेंबर महिन्यात  हापूस मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये विक्रीसाठी आला होता.

नवी मुंबई- दक्षिण पूर्व अफ्रिकेतील  मलावी  देशातील हापूस आंबा विक्रीसाठी मंगळवारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये येत आहे. 2011 पासून   कोकणातून हापूसचे बियाणे मलावीमध्ये नेण्यास सुरवात झाली असून गतवर्षीपासून आंबे विक्रीसाठी महाराष्ट्रात  पाठविण्यास सुरवात झाली आहे. मलावी हा दक्षिण पूर्व अफ्रिकेतील दिड कोटी लोकसंख्या असलेला  देश आहे. या देशातील हवामान कोकणाप्रमाणे आहे.  2011 मध्ये तेथील शेतक-यांनी  दापोली मधून हापूस चे बियाणे  मलावी मध्ये नेण्यास सुरवात केली. तेथील तेथील 600 एकर जमिनीवर  60 हजार रोपांची टप्प्या टप्याने  लागवड करण्यात आली.  या रोपांना आंबे  लागू लागले आहेत.  

गतवर्षी ही डिसेंबर महिन्यात  हापूस मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये विक्रीसाठी आला होता.  1300 ते 1800 रूपये डजन दराने भाव मिळाला होता. यावर्षी ही मलावी मधील हापूस आंबा नोव्हेंबर मध्येच मुंबईत विक्रीसाठी येत आहे.  पहिल्या टप्प्यातील हापूस  मंगळवारी मुंबई मार्केटमध्ये विक्रीसाठी येणार आहेत अशी माहिती व्यापा-यांनी दिली आहे . यावर्षी  पावसामुळे कोकणातील हापूस चा मोहर उशीरा येण्याची शक्यता आहे. अशा पार्श्वभूमीवर विदेशातील हापूस विक्रीसाठी येत असल्यामुळे सर्वांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. 

कोकणातील हापूस चे बियाणे  मलावी देशातील शेतक-यांनी नेले होते. तेथील हापूस आंबा आता विक्रीसाठी मार्केटमध्ये येवू लागला आहे. मुंबईत मंगळवारी मालवी हापूस आंबा येत  आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईMangoआंबाMumbaiमुंबई