शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

माजी पालकमंत्र्यांच्या खैरणे, बोनकोडे गावातील खड्डे बुजवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 02:36 IST

ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक यांच्या खैरणे बोनकोडे गावातील सर्वच रस्त्यांवर खड्डे पडले होते. याविषयी ‘लोकमत’ने आवाज उठविल्यानंतर पालिका प्रशासनाने तत्काळ खड्डे बुजविले असून,

नवी मुंबई : ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक यांच्या खैरणे बोनकोडे गावातील सर्वच रस्त्यांवर खड्डे पडले होते. याविषयी ‘लोकमत’ने आवाज उठविल्यानंतर पालिका प्रशासनाने तत्काळ खड्डे बुजविले असून, नागरिकांची गैरसोय दूर झाली आहे.पावसामुळे नवी मुंबई महापालिका क्षेत्रामधील अनेक रोडवर खड्डे पडू लागले आहेत. सर्वाधिक खड्डे माजी पालकमंत्री गणेश नाईक यांच्या गावामध्ये पडले होते. पूर्ण रोडची चाळण झाली होती. खड्ड्यांमुळे वाहतूककोंडी होऊ लागली होती. मोटारसायकलचा अपघात होऊ लागला होता.रिक्षा व येथून नियमितपणे जाणाºया इतर वाहनधारकांनाही तारेवरची कसरत करावी लागत होती. येथील खड्ड्यांविषयी वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच, महापालिका प्रशासनाने तत्काळ खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले आहे.सर्व खड्डे बुजविल्याने वाहतुकीला होणारा अडथळा थांबला आहे. नागरिकांचीही गैरसोय दूर झाली असल्याने सर्वांनी महापालिकेचे व ‘लोकमत’चेही आभार मानले आहेत. पुन्हा रोडवर खड्डे पडणार नाहीत याची काळजी घ्यावी, अशी मागणी केली जात आहे.