शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी कारवाई! TMCच्या कार्यालयावर छापे; सरकारी जमिनीची कागदपत्रे, १००हून अधिक आधार कार्ड जप्त
2
लातूर ते पुण्याची 'ती' बिल्डिंग... नीट पेपर फोडण्यासाठी विषयांची वाटणी, प्राध्यापिका CBIच्या ताब्यात
3
आयडियाची कल्पना! सूट-बूट घालून विकतोय फ्राईड राईस; दरमहा ७ लाखांची कमाई
4
पंतप्रधान मोदी यांचा ८ वर्षांनी स्वीडन दौरा; व्यापार, तंत्रज्ञान, संरक्षण मुद्द्यांवर चर्चा
5
Summer Tips: उन्हाळ्यात लोक टक्कल का करतात? जाणून घ्या त्यामागील आरोग्यदायी फायदे!
6
मुलीचं मौन म्हणजे 'कबूल है-कबूल है-कबूल है...!' अफगाणिस्तानात तालिबानची बालविवाहाला मंजूरी
7
Rahul Gandhi: "शिक्षणमंत्र्यांवर अजूनही कारवाई का नाही?" NEET पेपरफुटी प्रकरणावर राहुल गांधींचा संताप
8
युद्धातून वाट काढत २०००० टन LPG सह जहाज भारतात! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये IRAN-US ला अशी दिली हुलकावणी
9
निरोपाचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार? समोर येतेय अशी अपडेट
10
Komal Ganatra : संघर्षगाथा! लग्नानंतर १५ व्या दिवशी पतीने सोडलं, लोकांच्या टोमण्यांना दिलं सडेतोड उत्तर, झाली IRS
11
फ्रान्समध्ये मराठीचा डंका, प्राजक्ता माळीने 'कान्स'मधून शेअर केला व्हिडीओ; तिचा लूक पाहिलात?
12
हनिमूनच्या दिवशीच नवविवाहितेवर लैंगिक अत्याचार; मसाजच्या बहाण्याने ६१ महिलांचे आयुष्य केलं उद्ध्वस्त
13
पोसाईडन, सरमत आणि... पुतीन यांचे सुपरवेपन्स, रशिया गोळा करतोय विध्वंसाची सामुग्री, कारण काय?  
14
संकटं संपता संपेना! ना लस, ना औषध... 'हे' आहे इबोलाचं किलर व्हर्जन; 'या' देशांमध्ये खळबळ
15
"रजनीकांत इतका नीच नाही की...", CM विजय यांच्यावरुन ट्रोल करणाऱ्यांना थलायवाने सुनावलं, म्हणाले...
16
मामाला भेटायला आलेल्या १४ वर्षीय मुलीवर कल्याण रेल्वे यार्डात अत्याचार; आरोपी अटकेत
17
VIDEO: ४१ हजारांचं घड्याळ अन् हातातही घालता येईना; खरेदीसाठी तुफान राडा, बाउन्सर्सनी तरुणांना बदडलं
18
NEET पेपरफुटीचा खरा मास्टरमाईंड कोण? CBI नं कोर्टात मांडले नवे पुरावे, विद्यार्थ्यांसह पालकही शॉक!
19
Video - नियतीचा खेळ! फाटके कपडे, विस्कटलेले केस; चित्रपटात काम करणारी 'ती' रस्त्यावर मागतेय भीक
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल रेल्वे स्टेशनवर महिलेची प्रसूती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2019 11:46 IST

पनवेल रेल्वे स्टेशनवर 21 रोजी सकाळी 5 वाजून 55 मिनिटांनी महिलेने महिला अर्भकाला जन्म दिल्याची घटना घडली.

- वैभव गायकर 
पनवेल : पनवेल रेल्वे स्टेशनवर 21 रोजी सकाळी 5 वाजून 55 मिनिटांनी महिलेने महिला अर्भकाला जन्म दिल्याची घटना घडली. प्रसूती झालेली महिला व बाळ दोन्हीही सुखरूप आहेत. संबंधित महिलेचे नाव मनीषा असून, पनवेल ते नेरुळ प्रवासादरम्यान महिलेला प्रसूती वेदना झाल्यावर ती खांदेश्वर रेल्वे स्टेशनवर उतरली. यावेळी डॉक्टरकडे जाण्यासाठी पुन्हा खांदेश्वर ते पनवेल दरम्यान प्रवास करत असताना मोठ्या प्रमाणात वेदना झाल्यावर रेल्वे स्टेशनवरील स्टेशनमास्तर तसेच इतर कर्मचाऱ्यांनी रेल्वेच्या एक रुपये क्लीनिक उपक्रमाचे डॉ. विशाल वाणी यांनी महिला व नवजात बालकाची तपासणी केल्यावर दोन्हीही सुखरूप असल्याचे सांगितले. पनवेलचे स्टेशन मास्तर एस. एम. नायर यांनीदेखील दोघेही सुखरूप असल्याची माहिती दिली.