शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
3
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
4
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
5
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
6
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
7
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
8
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
9
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
10
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
11
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
12
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
13
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
14
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
15
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
17
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
18
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
19
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
20
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
Daily Top 2Weekly Top 5

घरांचे हप्ते भरण्यासाठी २८ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 23:23 IST

सिडकोचा निर्णय : १४,८३८ सदनिकाधारकांना मिळणार दिलासा

नवी मुंबई : सिडकोच्या २०१८ मधील गृहनिर्माण योजनेतील यशस्वी अर्जदारांना घरांचे हफ्ते भरण्यास २८ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. १४,८३८ सदनिकाधारकांना या सवलतीचा लाभ घेता येणार आहे. कोरोनामुळे बहुतांश नागरिकांचे उत्पन्नाचे मार्ग बंद झाले आहेत. अनेकांचे उत्पन्न कमी झाले आहे. जीवन जगताना तारेवरची कसरत करावी लागत असून, घरांचे हप्ते भरण्यासही अडचणी निर्माण झाल्या आहेत. यामुळे सिडकोने सदनिका खरेदीदारांसाठी सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. २ आॅक्टोबर, २०१८ मध्ये संगणकीय सोडत पार पडली होती. यामधील अनेक लाभार्थ्यांना कोरोनामुळे हप्ते भरणे शक्य होत नाही. यामुळे ३० जून व त्यानंतर २९ सप्टेंबरपर्यंत हप्ते भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती. यानंतर, पुन्हा २८ डिसेंबरपर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे.च्नव्याने जाहीर केलेल्या मुदतवाढीच्या निर्णयानुसार ज्या अर्जदारांनी वाटपपत्रात नमूद एक ते चार हप्त्यांपैकी कोणत्याही हप्त्याची रक्कम भरली असेल, अशा अर्जदारांना आणखी तीन महिने म्हणजेच एकूण ९ महिने मुदतवाढ देण्यात आली आहे. मार्च ते डिसेंबरपर्यंतचे विलंबशुल्कही माफ करण्यात आले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईHomeघर