शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

‘नैना’ विरोधात एल्गार

By admin | Updated: December 21, 2015 01:37 IST

प्रकल्पग्रस्तांनी सिडकोच्या नैना प्रकल्पाच्या विरोधात एल्गार पुकारला आहे. शनिवारी सुकापूर येथे झालेल्या शेतकऱ्यांच्या मेळाव्यात नैनाविरोधात आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला.

पनवेल : प्रकल्पग्रस्तांनी सिडकोच्या नैना प्रकल्पाच्या विरोधात एल्गार पुकारला आहे. शनिवारी सुकापूर येथे झालेल्या शेतकऱ्यांच्या मेळाव्यात नैनाविरोधात आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला. पनवेल तालुक्यातील २३ गावातील नैना प्रकल्प बाधित शेतकरी व प्रकल्पग्रस्तांनी नवीन पनवेल येथे जाहीर मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना श्रमिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळाराम भोईर यांनी मार्गदर्शन केले. रायगड जिल्ह्याने इतिहास घडविला आहे. त्या इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची वेळ आज पनवेल तालुक्यातील २३ गावातील नैना प्रकल्पबाधित शेतकऱ्यांवर आली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी राजकीय पक्षाच्या पादुका बाहेर ठेवत गांधीजींच्या आंदोलनाची कास धरणे गरजेचे असल्याचे मत भोईर यांनी व्यक्त केले. राज्य श्रमिक संघटनेचे अध्यक्ष विवेक पंडित यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील श्रमिक संघटना खंबीरपणे येथील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहील, असा विश्वास भोईर यांनी व्यक्त करीत आंदोलनासाठी सज्ज व्हा, असे आवाहन केले. नैना प्रकल्पासाठी एकही इंच जमीन न देण्याचा निर्धार व्यक्त करीत आंदोलनासाठी सज्ज व्हा, असे आवाहन शेतकऱ्यांना प्रभाकर गांधी यांनी केले. (प्रतिनिधी)