शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

डंपरच्या धडकेत महिलेचा मृत्यू

By admin | Updated: July 4, 2017 07:22 IST

भरधाव डंपरच्या धडकेत महिलेच्या मृत्यूची घटना रविवारी मध्यरात्री तुर्भेनाका येथे घडली आहे. तुर्भे गावात राहणारे दाम्पत्य

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : भरधाव डंपरच्या धडकेत महिलेच्या मृत्यूची घटना रविवारी मध्यरात्री तुर्भेनाका येथे घडली आहे. तुर्भे गावात राहणारे दाम्पत्य मोटारसायकलवरून जात असताना, त्यांना पाठीमागून डंपरने धडक दिली. यामध्ये मोटारसायकलचालक पती गंभीर जखमी झाला असून पत्नीचा जागीच मृत्यू झाला.संगीता रमेश चौधरी (२४), असे अपघातामध्ये मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. रविवारी मध्यरात्री त्या पती रमेश यांच्यासोबत मोटारसायकलवरून ठाणे-बेलापूर मार्गाने चालल्या होत्या. या वेळी तुर्भेनाका येथे पाठीमागून आलेल्या डंपरने त्यांना धडक दिली. यामध्ये दोघेही मोटारसायकलवरून पडून जखमी झाले होते. मात्र, अपघातानंतर डंपरचालकाने घटनास्थळी न थांबता डंपरसह पळ काढला. अखेर काही प्रत्यक्षदर्शींनी दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या वेळी डॉक्टरांनी संगीता यांना मृत घोषित केले. सोमवारी सकाळी या अपघाताची नोंद तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली असून, पळालेल्या डंपरचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंटेनरची एसटीला धडककळंबोली : पनवेलहून साई गावाकडे जाणाऱ्या एसटी बसला पेणहून येणाऱ्या कंटेनरने धडक दिल्याने तिघे जखमी झाले. मुंबई-गोवा महामार्गावर रविवारी रात्री हा अपघात घडला. जखमींना तारा येथील युसूफ मेहरअली सेंटरमधील दवाखान्यात दाखल करण्यात आले. सुट्टीचा दिवस असल्याने फक्त तीनच प्रवासी या बसमध्ये प्रवास करीत होते. वैभव मोरे, सुरेश कापडे, प्रवीण (पूर्ण नाव समजू शकलेले नाही), अशी जखमींची नावे आहेत.