शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

सरकारविरोधात काँग्रेसची निदर्शने

By admin | Updated: November 28, 2014 22:49 IST

सनदशीर मार्ग डावलून सत्तेत आलेल्या भाजपा सरकारविरोधात वसई-विरार जिल्हा काँग्रेसने वसईत जोरदार निदर्शने केलीत.

वसई : सनदशीर मार्ग डावलून सत्तेत आलेल्या भाजपा सरकारविरोधात वसई-विरार जिल्हा काँग्रेसने वसईत जोरदार निदर्शने केलीत. हे आंदोलन वसई-विरार जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष दत्ता नर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. या आंदोलनानंतर शिष्टमंडळाने तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन दिले.
राज्य विधानसभेच्या अधिवेशनामध्ये गोंधळ घालून सत्तेत आलेल्या भाजपाने लोकांचा विश्वासघात केला आहे, त्यामुळे सरकारने पुन्हा विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जावे, या मागणीकरिता ही निदर्शने होती. त्यात जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. सुमारे तासभर चाललेल्या आंदोलनानंतर जिल्हाध्यक्ष दत्ता नर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तहसीलदारांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले. त्यानंतर, प्रसिद्घिमाध्यमांशी बोलताना जिल्हाध्यक्ष दत्ता नर म्हणाले, भाजपा सरकारने सरकार स्थापनेसाठी आवश्यक 145 सदस्यांचे संख्याबळ सिद्घ केले नाही. त्यामुळे  अल्पमतातील सरकारला पुन्हा एकदा बहुमत सिद्घ करण्याचे आदेश राज्यपालांनी द्यावेत, अशी आमची मागणी आहे. ही मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा त्यांनी इशारा दिला. (प्रतिनिधी)