शहरं
Join us  
Trending Stories
1
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
2
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
5
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
6
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
7
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
9
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
10
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
11
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
12
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
13
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
14
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
15
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
16
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
17
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
18
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
19
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
20
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ भारत अभियानांतर्गत विद्यार्थ्यांची स्वच्छता मोहीम

By admin | Updated: October 3, 2015 02:34 IST

‘माझा भारत, स्वच्छ भारत’ हा संदेश प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी शहरातील शालेय विद्यार्थ्यांनी पुढाकार केला. वाशीतील सेंट लॉरेन्स शाळेतील विद्यार्थ्यांनी गुरुवारी

नवी मुंबई : ‘माझा भारत, स्वच्छ भारत’ हा संदेश प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी शहरातील शालेय विद्यार्थ्यांनी पुढाकार केला. वाशीतील सेंट लॉरेन्स शाळेतील विद्यार्थ्यांनी गुरुवारी हातात झाडू घेऊन शाळेबाहेरील सर्व परिसराची स्वच्छता केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत वाशीतील सेक्टर १६ येथील परिसराची स्वच्छता करण्यात आली. नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व कळावे यासाठी या विद्यार्थ्यांनी परिसरातील नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले, यासाठी शाळेच्या वतीने जनजागृती रॅलीचे आयोजन केले होते. नवी मुंबई शहराला मानाचा तुरा मिळवून देणाऱ्या स्मार्ट शहराचे मानांकन आणखीन उंचाविण्यासाठी शहर स्वच्छ असणे अधिक महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी प्रत्येकाने स्वत:पासून सुरुवात केली पाहिजे, असे प्रतिपादन शाळेच्या मुख्याध्यापिका सायरा केनेडी यांनी केले. विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व कळावे आणि त्याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी हा उपक्रम राबविल्याचे केनेडी यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकवृंद, कर्मचारीही मोहिमेत सहभागी होते. सामूहिक शपथ पनवेल : गांधी जयंतीनिमित्ताने पनवेल नगरपरिषदेने शहरात स्वच्छता रॅली काढली. रॅलीत काही विद्यार्थ्यांनी महात्मा गांधीजींचा पेहराव परिधान केला होता. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर हे या कार्यक्र माला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उपस्थितांनी सामूहिक शपथ घेवून शहर स्वच्छ ठेवण्यासाठी तीन उद्दिष्टे पूर्ण करणार असल्याचे सांगितले. काही तरु णांनी पथनाट्य देखील सादर केले.