शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

ठाणो परिसरातील वाहतुकीत बदल

By admin | Updated: October 19, 2014 01:31 IST

विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 19 ऑक्टोबर 2क्14 रोजी होणार आहे.

ठाणो : विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 19 ऑक्टोबर 2क्14 रोजी होणार आहे. मतमोजणीच्या ठिकाणी उपस्थित राहणारे  विविध उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते यांच्या वाहनांमुळे आजूबाजूच्या परिसरात वाहतूककोंडीची शक्यता लक्षात घेऊन शहर वाहतूक नियंत्रण शाखेने शहरातील वागळे इस्टेट, डोंबिवली, भिवंडी या ठिकाणच्या वाहतूक मार्गात बदल केले आहेत.
वागळे इस्टेट येथे रोड क्रमांक  22, चौक सर्कलपासून ते आयटीआय सर्कल या ठिकाणी, कैलासनगर चौक, शांतीनगरकडे जाणा:या टीएमटी बसेसह सर्व वाहनांना मुख्य रस्त्याने जाण्यास बंदी करण्यात आली आहे. यासाठी पर्यायी मार्ग म्हणून मॉडेला चेकनाका, रोड क्र.  16 ते रोड क्र. 22, चौक सर्कल येथून किसननगर क्र. 1 मार्गे शांतीनगर, कैलासनगरकडे वाहतूक वळविण्यात आली आहे.
वागळे डेपोतून हनुमाननगरमार्गे औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय सर्कल) या ठिकाणी रोड क्र. 22 कडे जाणा:या टीएमटी बसेससह सर्व प्रकारच्या वाहनांना मुख्य रस्त्याने दुतर्फा जाण्यास प्रवेश बंदी राहणार आहे. त्याऐवजी वागळे आगार, डेपो येथून अण्णा भाऊ साठे चौक मार्गे रोड क्र. 22 मार्गे वाहनांना प्रवेश देण्यात येणार आहे.
 
मच्छी मार्केट : सीपी तलावापासून ते आयटीआय सर्कल, कैलासनगर चौक, शांतीनगर चौकाकडे जाण्यास टीएमटी बसेससह सर्व प्रकारच्या वाहनांना मुख्य दुतर्फा रस्त्याने जाण्यास प्रवेश बंद राहील.
पर्यायी मार्ग : मच्छी मार्केट, सीपी तलाव येथून रोड क्र. 22 सर्कलमार्गे, किसननगर क्र. 1 मार्गे भटवाडीमार्गे वाहनांना प्रवेश देण्यात येणार आहे. 
डोंबिवली घरडा सर्कल : येथून खंबाळपाडा रोडमार्गे टाटा नाका बाजूस जाणा:या सर्व वाहनांना घरडा सर्कल येथून तसेच टाटा नाका खंबाळपाडा रोडमार्गे घरडा सर्कल बाजूस येणा:या सर्व वाहनांना बंदिश पॅलेस हॉटेल चौक येथून प्रवेश बंद करण्यात आला आहे.
पर्यायी मार्ग : टाटा नाका, खंबाळपाडा रोडमार्गे  जाणारी मोठी  वाहने मानपाडा हाय वे रोडने तर लहान वाहने बंदिश पॅलेस हॉटेल चौक येथून चोळेगाव, ठाकुर्लीमार्गे सोडण्यात येणार आहेत. घरडा सर्कल बाजूकडून खंबाळपाडा, टाटानगर बाजूस जाणारी वाहने घरडा सर्कल येथून पेंढरकर कॉलेज, सुयोग हॉटेलमार्गे जाण्यास परवानगी देण्यात आली आहे.
डोंबिवली विको नाका : येथून सावित्रीबाई फुले नाटय़ मंदिरमार्गे बंदिश पॅलेस बाजूस जाणा:या सर्व वाहनांना एमआयडीसी पोस्ट ऑफिस येथून तसेच बंदिश पॅलेस हॉटेल बाजूकडून सावित्रीबाई फुले नाटय़मंदिर बाजूस जाणा:या वाहनांना बंदिश पॅलेस चौक येथून प्रवेश बंद करण्यात येणार आहे.
पर्यायी मार्ग : डोंबिवली विको नाका बाजूकडून सावित्रीबाई फुले नाटय़ मंदिर बाजूस जाणारी वाहने एमआयडीसी पोस्ट ऑफिस येथून वळून पेंढरकर कॉलेजमार्गे नेण्यात यावीत. टाटा नाका, बंदिश पॅलेस बाजूकडून सावित्रीबाई फुले नाटय़ मंदिर बाजूस जाणारी वाहने टाटा नाका, मानपाडा हाय वे रोड व हलकी वाहने बंदिश पॅलेस येथून चोळेगाव, ठाकुर्लीमार्गे नेण्यात यावीत.
भिवंडी राजनोली नाका : येथून कल्याण दुर्गाडीमार्गे शीळफाटय़ाकडे जाणा:या मोठय़ा वाहनांना दुर्गाडीर्पयत प्रवेश देण्यात आला आहे. दुर्गाडीपासून पुढे मात्र प्रवेश बंद करण्यात आला आहे.
पर्यायी मार्ग : ही वाहने आधारवाडी चौक, खडकपाडा पौर्णिमार्पयत जाऊन उजवीकडे वळून आहेर ऑटो, सिंधीगेट, सुभाष चौक, वालधुनी ब्रिज, आनंद दिघे उड्डाणपूलमार्गे उजवीकडे वळून तीसगाव नाका, सूचक नाकामार्गे शीळफाटय़ाकडे नेण्यास प्रवेश देण्यात आला आहे.