शहरं
Join us  
Trending Stories
1
"निदा खानला एमआयएमनेच लपवलं!" संजय शिरसाटांचा इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप
2
Latest Marathi News LIVE Updates: "राज्यघटनेचे पालन करून ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा"
3
पश्चिम बंगालनंतर तामिळनाडूत 'राजीनामा' सत्र; १०० हून अधिक सरकारी अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी
4
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या लोनच्या व्याजदरात बदल! आता किती झाला रेट? जाणून घ्या
5
Nora Fatehi : 'सरके चुनर' गाण्याप्रकरणी नोरा फतेहीने मागितली माफी; उचलणार अनाथ मुलींच्या शिक्षणाचा खर्च
6
प्रसिद्ध अभिनेत्री झाली आई, पहिल्या मुलाचं नाव अलेक्झांडर तर आता दुसऱ्याचं...; शेअर केली पोस्ट
7
उन्हाळ्यात लोडशेडिंग का होतं? सारखी लाइट का जाते? जाणून घ्या खरं कारण!
8
'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही
9
SSC 10th Result 2026: दहावीचा निकाल जाहीर, गेल्या वर्षीच्या तुलनेत 'टक्का' घसरला! राज्यातून ९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
10
Health Tips: आमरस प्रेमींनो, मँगो शेक किंवा मँगो लस्सी पिण्याआधी आवर्जून वाचा 'हे' आयुर्वेदाचे नियम
11
DMK AIDMK: विरोधक एकत्र येणार, 'टीव्हीके'चा कार्यक्रम होणार! अण्णाद्रमुकला पाठिंबा देण्यास द्रमुक तयार, फक्त एक अट?
12
तामिळनाडूत राजकीय 'दंगल'! TVK-काँग्रेस एकत्र येणं पटलं नाही; भाजपाचा पडद्यामागून 'सीक्रेट गेम'
13
Career Tips: दहावी तर झाली आता पुढं काय? 'हे' करिअर ऑप्शन्स ठरतील तुमच्यासाठी बेस्ट!
14
"IPL खेळाच, पण टीम इंडियाकडून खेळण्याचे स्वप्न पाहा"; चेतेश्वर पुजाराचा युवा खेळाडूंना सल्ला
15
Virat Kohli: १४०.४ च्या वेगानं घात केला! किंग कोहलीवर ९ वर्षांनंतर नामुष्की; असं काय घडलं?
16
Chandranath Rath : "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
17
Vastu Tips: पावसाळ्याआधी अंगणात, बिल्डिंगच्या आवारात लावा 'ही' रोपं; साप घराकडे फिरकणारसुद्धा नाहीत!
18
रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही
19
विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली...
20
महागाईचा फटका: Dabur च्या उत्पादनांच्या किमती वाढल्या; छोट्या पॅकेटचा आकारही झाला लहान
Daily Top 2Weekly Top 5

ंमहत्वाचे...

By admin | Updated: December 18, 2014 22:39 IST

५७३ हातपंपाची दुरुस्तीनागपूर : माहिती जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने गेल्या महिन्यात जिल्ह्यातील ५७३ हातपंपाची दुरुस्ती केली. ग्रामस्थांनी तक्र ार करताच तातडीने पंपाची दुरुस्ती केली जात असल्याची माहिती विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.......परिसर स्वच्छ ठेवानागपूर : डेग्यू आजाराला आळा घालण्यासाठी आरोग्य विभागामार्फ त जिल्ह्यात मोहीम राबविली जात आहे. ...


५७३ हातपंपाची दुरुस्ती
नागपूर : माहिती जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने गेल्या महिन्यात जिल्ह्यातील ५७३ हातपंपाची दुरुस्ती केली. ग्रामस्थांनी तक्र ार करताच तातडीने पंपाची दुरुस्ती केली जात असल्याची माहिती विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
......
परिसर स्वच्छ ठेवा
नागपूर : डेग्यू आजाराला आळा घालण्यासाठी आरोग्य विभागामार्फ त जिल्ह्यात मोहीम राबविली जात आहे. नागरिकांनीही जंतुनाशकांची फवारणी करून घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निशा सावरकर यांनी केले आहे.
.......
४७ योजना कार्यान्वित
नागपूर : राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत जिल्ह्यात २२९ योजना प्रस्तावित आहेत. पैकी ४७ योजनांची कामे पूर्ण करण्यात आली असून १०७ योजना प्रगतिपथावर असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने दिली.
.....
रोहयोची २४२ कामे सुरू
नागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायतींच्या माध्यमातून जिल्ह्यात २४२ कामे सुरू आहेत. या कामावर ५००३ मजूर कामावर असल्याची माहिती पंचायत विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
.....
७० लोकांना नोटीस
नागपूर : हिवताप व हत्तीरोग विभागाद्वारे सुरू असलेल्या एडीज डास अळी शोधमोहिमेदरम्यान शहरातील ६८९६ घरांची तपासणी करण्यात आली. यात डास अळी असल्याचे आढळून आलेल्या ७० लोकांना नोटीस बजावण्यात आली आहे.