शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

भैरवनाथ यात्रेनिमित्त कुस्ती आखाडा

By admin | Updated: April 13, 2015 23:53 IST

दावडी : येथील ग्रामदैवत भैरवनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्त कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत १५० मल्लांनी भाग घेतला. या कुस्त्यांच्या आखाड्यात पन्नास हजार रुपयांपर्यंत बक्षिसे देण्यात आली.

दावडी : येथील ग्रामदैवत भैरवनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्त कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत १५० मल्लांनी भाग घेतला. या कुस्त्यांच्या आखाड्यात पन्नास हजार रुपयांपर्यंत बक्षिसे देण्यात आली.
या स्पर्धेसाठी देहू, आळंदी, कोरेगाव, खेड, पिंपळे गुरव येथील मल्ल सहभागी झाले होते. आखाड्यात सोमनाथ गाडगे, सचिन वडघुले व शरद बोधे या पैलवानांच्या कुस्त्या गाजल्या. पंच म्हणून बाळासाहेब दुंडे, बबनराव होरे, शिवाजी दुंडे, अनिल गव्हाणे यांनी काम पाहिले. संतोष गव्हाणे, पांडुरंग दुंडे, भाऊसाहेब होरे, रामदास बोत्रे, प्रकाश शिंदे यांनी नियोजन केले.
फोटो : दावडी (ता. खेड) येथे भैरवनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्त आखाडा भरविण्यात आला होता. या आखाड्यातील एक चित्तथरारक क्षण.