शहरं
Join us  
Trending Stories
1
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
2
आसाम, बंगालमधील विजयानंतर भाजपा ‘या’ राज्यात ऑपरेशन लोटसच्या तयारीत? बड्या नेत्याने दिले संकेत
3
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
4
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
5
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
6
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
7
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
8
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
9
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
10
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
11
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
12
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
13
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
14
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
15
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
16
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
17
हे भोंदू बुवा आणि बाबा इतके का आणि कसे बोकाळले?
18
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
19
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
20
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमध्ये उभारणार रामायण विद्यापीठ; वैशाली जिल्ह्यात १२ एकरावर इमारत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 08:03 IST

माजी आयपीएस अधिकारी व महावीर मंदिर न्यासाचे आचार्य किशोर कुणाल यांनी पुढाकार घेतला आहे.

- विभाष झापाटणा : अयोध्येत राममंदिर उभारणीचे काम सुरू केल्यानंतर आता बिहारमध्ये रामायण विद्यापीठाची स्थापना होत आहे. त्यासाठी माजी आयपीएस अधिकारी व महावीर मंदिर न्यासाचे आचार्य किशोर कुणाल यांनी पुढाकार घेतला आहे.या विद्यापीठात वाल्मिकी रामायणाला केंद्रस्थानी ठेवून संशोधन केले जाणार आहे. दोन वर्षांच्या आत अध्ययनही सुरू होणार आहे. वैशाली जिल्ह्यात इस्लामपूरमध्ये महावीर मंदिराची १२ एकर जागा रामायण विद्यापीठासाठी निश्चित करण्यात आली आहे. विद्यापीठात काय?प्रस्तावित रामायण विद्यापीठात एक समृद्ध ग्रंथालय असेल.येथे गीता, रामायण, महाभारत, वेद व पुराण आदींवर संशोधन केले जाईल.ज्योतिष, कर्मकांड, आयुर्वेद, योग आणि प्रवचन या पाच प्रमुख विषयांचे अध्ययन येथे होईल.या माध्यमातून विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनू शकतील.असा असेल अभ्यासक्रमविद्यापीठात संस्कृत व्याकरणाच्या अभ्यासावर विशेष लक्ष देण्यात येणार आहे.पदवी स्तरावर शास्त्री, पदव्युत्तर स्तरावर आचार्य, पीएचडीच्या स्वरूपात विद्यावारिधी आणि डी-लिटच्या उपाधीसाठी विद्या वाचस्पती उपाधी देण्यात येईल.रामायण शिरोमणी या पदविका अभ्यासक्रमाचा कालावधी एक वर्ष असेल. तर, सहा महिन्यांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम करणाऱ्यास रामायण पंडित नावाने ओळखले जाईल.