शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
3
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
4
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
5
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
6
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
7
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
8
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
9
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
10
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
11
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
12
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
13
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
14
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
15
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
16
मंत्री असं कधी वागतात का? ५ मिनिटं उशीर झाला म्हणून महिला मंत्र्यांनी मागितली माफी-व्हायरल व्हिडिओ
17
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
18
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
19
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
20
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीच्या एनएसडीमध्ये अवतरणार जागतिक रंगभूमी

By admin | Updated: October 15, 2016 01:48 IST

दिल्लीतल्या नॅशनल स्कूल आॅफ ड्रामा (एनएसडी) मध्ये १९ ते २५ आॅक्टोबर या काळात जागतिक रंगभूमी अवतरणार आहे. एनएसडीत नवव्या आशिया

सुरेश भटेवरा / नवी दिल्लीदिल्लीतल्या नॅशनल स्कूल आॅफ ड्रामा (एनएसडी) मध्ये १९ ते २५ आॅक्टोबर या काळात जागतिक रंगभूमी अवतरणार आहे. एनएसडीत नवव्या आशिया पॅसिफिक मीटचे आयोजन करण्यात आले असून, एनएसडीसाठी हा महत्त्वाचा टप्पा आहे. भारतीय रंगभूमीसह चीन, बांगला देश, इंडोनेशिया, इराण, इराक, जपान, द. कोरिया, मलेशिया, फिलिपाइन्स, सिंगापूर व थायलंड या १0 देशांतील १४ थिएटर स्कूलचे रंगकर्मी आपल्या नाट्य कलाकृती, संस्कृती व कला क्षेत्रातील अनुभव यांचे आदान प्रदान करतील, अशी माहिती एनएसडीचे संचालक प्रा. वामन केंद्रेंनी दिली.प्रा. केंद्रे म्हणाले, ‘द स्ट्रेंग्थ आॅफ आशिया इन कंटेंपररी थिएटर परफॉर्मन्स कल्चर’ ही नवव्या आशिया पॅसिफिक मीटची थिम आहे. त्याला अनुसरून १0 थिएटर स्कूलशी संलग्न २0 देशातले नाट्य कला शिक्षक, विद्यार्थी, समीक्षक व रंगभूमी कलाकार या संमेलनात सहभागी होत आहेत. या निमित्ताने भारतीय रंगभूमीचे कलाकार आपल्या थिएटर कलेचा व रंगभूमीच्या महान परंपरेचा अविष्कार जगासमोर सादर करतील. भारतातल्या रंगकर्मींना आशिया पॅसिफिक ब्युरो स्कुल थिएटरच्या विविध कलाकृतींचा आस्वाद घेण्याची संधीही मिळेल.पाश्चात्य रंगभूमी आणि आशिया पॅसिफिक रंगभूमीच्या नाट्य अविष्कारात बराच फरक आहे, असे नमूद करीत केंद्रे म्हणाले, या निमित्ताने जागतिक रंगभूमीच्या नाट्य चळवळीतल्या नव्या प्रवाहांचे, नाट्य संहितेतल्या नव्या संकल्पनांचे अवलोकन रंगकर्मीना करता येईल. नवव्या आशिया पॅसिफिक मीट च्या संयोजन समितीच्या सूत्रधार प्रा. त्रिपुरारी शर्मा आहेत. त्या म्हणाल्या, १0 देशातील १४ थिएटर स्कूलच्या रंगकर्र्मींनी परस्परांना भेटावे, नाट्यकलेतील बारकाव्यांबाबत इतरांना माहिती देत त्याची चर्चा घडावी, हा संमेलनाचा हेतू आहे.