शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

हा संसार म्हणजे एक रंगभूमी-आमोणकर

By admin | Updated: May 5, 2015 01:21 IST

सावर्डे : माणूस जगाच्या पाठीवरचा नट असतो. हा संसार म्हणजे एक रंगभूमी हे शेक्सपिअरचे विधान तंतोतंत खरे आहे, असे मत गोमंतकीय नटश्रेष्ठ रविंद्र आमोणकर यांनी सावर्डे येथील घैसास सांस्कृतिक हॉलात आनंदी ग्रामीण वाचनालयातर्फे जागतिक पुस्तक दिनानिमित्त आयोजित लेखक तुमच्या भेटीस या कार्यक्रमात बोलताना सांगितले. ते पुढे म्हणाले की रणभूमीवर आपण कोणतेही कसलेही काम करु शकतो. दिग्दर्शक, नट, नेपथ्यकार निवेदक पडद्यामागील काम सुध्दा. आजचा हा कार्यक्रम म्हणजे आनंदी गार्डन्सचा एक चांगला उपक्रम आहंे. सावर्डे कुडचडेत हॅम्लेट सारख्र्या नाटकाच्या माध्यमातून शेक्सपिअरसारखा जागतिक किर्तीचा लेखक त्यानी जाणवला, अनुभवला आणि त्याची नाट्यकृती सादर करण्याचे जे धाडस केले त्यासाठी आणि पन्नास वर्षापूर्वी त्यांच्या इंग्रजी व मराठीत प्रयोग करणे म्हणजे त्या युवक युवतीना कलाक

सावर्डे : माणूस जगाच्या पाठीवरचा नट असतो. हा संसार म्हणजे एक रंगभूमी हे शेक्सपिअरचे विधान तंतोतंत खरे आहे, असे मत गोमंतकीय नटश्रेष्ठ रविंद्र आमोणकर यांनी सावर्डे येथील घैसास सांस्कृतिक हॉलात आनंदी ग्रामीण वाचनालयातर्फे जागतिक पुस्तक दिनानिमित्त आयोजित लेखक तुमच्या भेटीस या कार्यक्रमात बोलताना सांगितले. ते पुढे म्हणाले की रणभूमीवर आपण कोणतेही कसलेही काम करु शकतो. दिग्दर्शक, नट, नेपथ्यकार निवेदक पडद्यामागील काम सुध्दा. आजचा हा कार्यक्रम म्हणजे आनंदी गार्डन्सचा एक चांगला उपक्रम आहंे. सावर्डे कुडचडेत हॅम्लेट सारख्र्या नाटकाच्या माध्यमातून शेक्सपिअरसारखा जागतिक किर्तीचा लेखक त्यानी जाणवला, अनुभवला आणि त्याची नाट्यकृती सादर करण्याचे जे धाडस केले त्यासाठी आणि पन्नास वर्षापूर्वी त्यांच्या इंग्रजी व मराठीत प्रयोग करणे म्हणजे त्या युवक युवतीना कलाकारांना हे महान होते म्हणून त्याना मी दाद देतो. नाट्यकलाकार सुहास सावर्डेकरनी नाटक विषयावरील चर्चेत भाग घेताना असे सांगितले की कुठलीही भूमिका पात्राच्या आकृ ती, पा्रकृती, हावभाव, योग्यता यावरुन ठरविली जाते. आपल्याला येथील ज्येष्ठ कलाकार विठठलमाम यानी स्त्री भूमिका करण्यास पहिल्यांदा निमंत्रित केले. पंतांची सून नाटकातून माझा स्त्री भूमीकेतून रंगभूमीवर पहिला प्रवेश झाला. आणि मी केलेल्या आणि करीत असलेल्या स्त्री भूमिकामुळेच रंगमंचावर आज माझी एक उत्कृष्ट नटम्हणून प्रचिती झालेली आहे. त्यानी काही उदाहरणे देताना सांगितले की, अश्रुंची झाली फुले मधील लाल्या - डॉ. काशिनाथ घाणेकर, एकच प्याला मधील तळीराम - शरद तळवलकर, ही पात्रे म्हणजे त्याच्या भूमिकामुळे नावलौकिक झाले आहेत. तसेच आपले नाव स्त्री भूमिकामुळे गोव्यात प्रसिध्द झाले आहे.डॉ. रेवणसिध्द नाईक यानी सांगितले की ज्या व्यक्ती समाजोपयोगी व्यवसाय करतात त्यानी नकारात्मक भूमिका करु नये त्याचा परिणाम व्यवसायावर होतो. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बंटी उडेलकर यानी केले. आनंदी नाईंक यानी स्वागत केले तर ज्ञानेश्वर नाईक यानी आभार मानले.

(प्रतिनिधी)
ढँङ्म३ङ्म : 0305-टअफ-26
कॅप्शन: लेखक तुमच्या भेटीस कार्यक्रमात बोलताना नटवर्य रविंद्र आमोणकर, सुहास सावर्डेकर, डॉ. रेवणसिध्द नाईक व आनंदी नाईक.