शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
5
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
8
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
9
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
10
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
11
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
12
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
15
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
16
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
17
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
18
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
19
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
20
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
Daily Top 2Weekly Top 5

जीन्स-टी-शर्ट घालणा-या महिलांना समुद्रात बुडवा- ख्रिश्चन धर्मगुरू

By admin | Updated: February 28, 2017 17:12 IST

केरळच्या एका पादरीने महिलांबाबत वादग्रस्त विधान केल्याचा एक व्हिडीओ समोर आला असून या व्हिडीओनंतर वादाला तोंड फुटलंय.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 28-  केरळमधील एका ख्रिश्चन धर्मगुरूने महिलांबाबत वादग्रस्त विधान केल्याचा एक व्हिडीओ समोर आला असून या व्हिडीओनंतर वादाला तोंड फुटलंय. ज्या महिला टी-शर्ट किंवा जीन्स घालतात त्यांना समुद्रात बुडवायला हवं असं वक्तव्य ख्रिश्चन धर्मगुरूने केलं आहे.
 
जॅसमिन पीके नावाच्या एका तरूणीने ख्रिश्चन धर्मगुरूचा हा व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर केल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली आहे. तोकडे कपडे महिला केवळ पुरूषांच्या भावना भडकावण्यासाठीच घालतात असंही ते म्हणाले आहेत. अशा प्रकारच्या महिलांच्या शरिराला दगडं बांधून त्यांना समुद्रात बुडवायला हवं असं ते म्हणाले. 
 
केवळ पुरूषांच्या भावना भडकावण्यासाठी आणि आकर्षित करण्यासाठीच महिला अशे कपडे घालतात. त्यानंतर त्यांच्यासोबत काही वाईट झाल्यास त्या पुरूषांना दोषी धरतात मात्र, खरी चूक तर त्या मुलींचीच असते असं हे धर्मगुरू या व्हिडीओत बोलताना दिसतात. 
 
हा व्हिडीओ शालोम टिव्हीवरून घेण्यात आला आहे, मात्र 12 महिन्यांपूर्वीच हा व्हिडीओ यू-ट्यूबवर अपलोड करण्यात आला होता.