येणेरेत तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी प्रथमच महिला

By Admin | Updated: August 26, 2015 23:32 IST2015-08-26T23:32:35+5:302015-08-26T23:32:35+5:30

लेण्याद्री : येणेरेच्या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी प्रथमच महिलेची निवड करण्यात आली. अध्यक्षपदी अंजनी घोगरे यांची, उपाध्यक्षपदी सुनीता सुरेश ढोले, तर कार्याध्यक्षपदी सुनीता तुळशीराम ढोले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी तसेच इतर पदाधिकारीपदी सर्वच महिलांची नियुक्ती करण्याची करण्याची ही तालुक्यातील पहिलीच वेळ आहे. त्यामुळे आता येणेेरेतील भांडणतंटे गावातच मिटविण्यासाठी महिला पुढाकार घेणार असल्याचे वेगळे पथदर्शी चित्र समाजासमोर येणार आहे.

Women for the first time in the party for the post of Tantamukti Samiti | येणेरेत तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी प्रथमच महिला

येणेरेत तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी प्रथमच महिला

ण्याद्री : येणेरेच्या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी प्रथमच महिलेची निवड करण्यात आली. अध्यक्षपदी अंजनी घोगरे यांची, उपाध्यक्षपदी सुनीता सुरेश ढोले, तर कार्याध्यक्षपदी सुनीता तुळशीराम ढोले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी तसेच इतर पदाधिकारीपदी सर्वच महिलांची नियुक्ती करण्याची करण्याची ही तालुक्यातील पहिलीच वेळ आहे. त्यामुळे आता येणेेरेतील भांडणतंटे गावातच मिटविण्यासाठी महिला पुढाकार घेणार असल्याचे वेगळे पथदर्शी चित्र समाजासमोर येणार आहे.
फोटो ओळ : येणेरे गावातील तंटामुक्ती समितीवर महिलाराज.
फोटो ओळ : १) अध्यक्ष अंजनी घोगरे,
२) उपाध्यक्ष सुनीता सुरेश ढोले,
३) कार्याध्यक्ष सुनीता तुळशीराम ढोले

Web Title: Women for the first time in the party for the post of Tantamukti Samiti