शहरं
Join us  
Trending Stories
1
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
2
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
3
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
4
Giorgia Meloni: बारटेंडर ते देशाची पहिली महिला पंतप्रधान; जाणून घ्या इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांची न ऐकलेली कहाणी
5
Twisha Sharma : 'लिगेचर रिपोर्ट' समोर आल्याने मृत्यूचे कारण स्पष्ट; पण संशयाची सुई अजूनही सासरच्यांवर!
6
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
7
'Welcome to Rome, my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
8
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
9
"...तर मीदेखील मेलो असतो", 'नटसम्राट'बद्दल नाना पाटेकरांनी केलेल्या वक्तव्याने उंचावल्या भुवया, म्हणाले...
10
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
11
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
12
गश्मीर महाजनी 'देऊळ बंद २'मध्ये दिसणार? मोहन जोशींना म्हणाला, "स्वामींनी आदेश दिलाय तर..."
13
Vastu Shastra: बाथरूममध्ये बादली रिकामी ठेवताय? घरात दारिद्र्य आणणाऱ्या 'या' ३ चुका आजच सुधारा
14
कागोशिमा भूकंपाने जपान पुन्हा हादरले; ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे, प्रशासनाने जारी केला महत्त्वाचा अलर्ट!
15
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
16
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
17
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
18
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
19
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
20
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

संसदेत राहुल गांधींना बोलण्यापासून का रोखलं जातं? रामदास आठवले यांनी स्पष्ट सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 16:44 IST

राहुल गांधींना बोलण्यापासून रोखले जाते, हा दावा चुकीचा आहे. 

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी, आपल्याला सभागृहात बोलू दिले जात नाही असा आरोप केला आहे. यावर आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भाष्य केले आहे. यासंदर्भात बोलताना आरपीआय (आठवले) प्रमुख रामदास आठवले म्हणाले, सभागृह एकाच पक्षाचे नसते आणि प्रत्येक सदस्याला आपले मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. राहुल गांधींना बोलण्यापासून रोखले जाते, हा दावा चुकीचा आहे. 

राहुल गांधी यांना बोलू दिले जात नाही, असे म्हणणे चुकीचे आणि खोटे -
आठवले म्हणाले, जेव्हा कोणी चुकीची किंवा दिशाभूल करणारी विधाने करते, तेव्हा लोकसभा अध्यक्ष त्यांना रोखतात. विशेषतः जेव्हा विरोधक सभागृहात गदारोळ करतात, तेव्हाच अशा प्रकारची कारवाई केली जाते. राहुल गांधी यांनी याआधीही दीर्घकाळ आपले म्हणणे मांडले आहे, त्यामुळे त्यांना बोलू दिले जात नाही, असे म्हणणे चुकीचे आहे. खोटे आहे.

राहुल गांधींनी चुकीचे संदर्भ देऊन दिशाभूल करू नये -
आठवले पुढे म्हणाले, राहुल गांधींना चुकीचे संदर्भ दिल्यानेच रोखावे लागते. राष्ट्रपतींच्या अभिभाषण प्रस्तावावर बोलताना राहुल गांधी यांनी माजी लष्करप्रमुख एम. एम. नरवणे यांच्या पुस्तकाचा उल्लेख केला होता. मात्र, ते पुस्तक प्रकाशितच झालेले नाही. चुकीच्या माहितीच्या आधारे विधाने करून राहुल गांधी स्वतःचीच प्रतिमा मलीन करत असल्याचेही ते म्हणाले. शेवटी, राहुल गांधींनी सभागृहात आपले मत मांडावे, परंतु चुकीचे संदर्भ देऊन दिशाभूल करू नये, असा सल्लाही आठवले यांनी यावेली राहुल गांधी यांना दिला.

English
हिंदी सारांश
Web Title : Why is Rahul Gandhi prevented from speaking in Parliament? Athawale clarifies.

Web Summary : Union Minister Ramdas Athawale refuted claims that Rahul Gandhi is blocked from speaking in Parliament. He stated everyone has the right to speak, but speakers intervene if misleading statements are made. Athawale advised Gandhi to avoid misrepresenting facts, referencing an inaccurate book citation.
टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेRahul Gandhiराहुल गांधी