शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

 पश्चिम बंगालमधील डॉक्टरांचा संप अखेर मागे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2019 20:42 IST

आठवडाभरापासून चाललेला पश्चिम बंगालमधील डॉक्टरांचा संप अखेर संपुष्टात आला आहे.

कोलकाता - आठवडाभरापासून चाललेला पश्चिम बंगालमधीलडॉक्टरांचा संप अखेर संपुष्टात आला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि संपकर्ते डॉक्टर यांच्यात झालेल्या सकारात्मक बैठकीनंतर संप मागे घेण्याची घोषणा डॉक्टरांनी केली आहे. संपकर्त्या डॉक्टरांनी केलेल्या मागण्या मान्य करण्यात आल्याचे ममता बॅनर्जी यांनी सांगितले आहे. तसेच संपकर्ते डॉक्टर लवकरच कामावर परततील, अशी माहिती त्यांनी दिली. सरकारी रुग्णालयात तक्रार निवारण कक्ष आणि प्रत्येक रुग्णालयात एक नोडल पोलीस अधिकारी तैनात करण्याची डॉक्टरांनी केलेली मागणी मान्य करण्यात आली आहे. 

बंगालमधील एका रुग्णालयात वृद्ध रुग्णाच्या झालेल्या मृत्युनंतर संतप्त झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरला मारहाण केली होती. या मारहाणीत हा डॉक्टर गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर बंगालमधील डॉक्टर संपावर गेले होते. तसेच या डॉक्टरांनी पुकारलेल्या आंदोलनाला देशभरातील डॉक्टरांनी पाठिंबा दर्शवला होता.  

 

टॅग्स :doctorडॉक्टरwest bengalपश्चिम बंगाल