शहरं
Join us  
Trending Stories
1
१८ वर्षाखाली सहमतीने शारीरिक संबंध ठेवू शकतो का?; केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिलं उत्तर
2
ओलाचा बैल केला, शेतीला जुंपला! ईलेक्ट्रीक स्कूटरने ३० एकर शेत नांगरले; शेतकरी म्हणाले...
3
ना स्टॅाक ना SIP.., रिटर्नसाठी PPF सर्वांचा बॅास; केवळ १ लाखातून बनेल १ कोटींचा फंड
4
Crime News : धक्कादायक! रात्री उशिरा गावात गोळीबारचा आवाज झाला, जमिनीच्या वादातून दोन भावांना गोळ्या घातल्या
5
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; 'या' कामासाठी मिळणार ३० दिवस सुट्टी
6
'सैयारा'चा अहान पांडे चेन स्मोकर होता? युट्यूबरने केली पोलखोल; म्हणाला, "वर्कशॉपवेळी तर..."
7
थायलंडमध्ये भारतीय पर्यटकांचे लाजिरवाने कृत्य; मौजमजेसाठी बारगर्ल बोलविली आणि तिच्या शरीरावरच घेतला आक्षेप...
8
'मुरांबा'मध्ये एन्ट्री केलेल्या 'या' चिमुकलीने हिंदीतही केलंय काम, ओळखलंत का?
9
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
10
आजचे राशीभविष्य २५ जुलै २०२५ : या राशीला नशिबाची साथ लाभेल, धन प्राप्तीचे योग
11
ना नोकरी, ना सॅलरी तरीही मिळालं ५.५० कोटींचं कर्ज; SBI मध्ये मोठा घोटाळा उघड, १८ जण अटकेत
12
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
13
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
14
पोलिस मारहाण प्रकरणातून गोपाळ शेट्टी यांची मुक्तता; ठोस, विश्वासार्ह पुराव्यांचा अभाव : न्यायालय
15
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठरले भारी, कोलंबिया विद्यापीठ नमले! आता सरकारला २२० दशलक्ष डॉलर देणार
16
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब
17
रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
18
विघ्नहर्ता, प्रवासाचे विघ्न दूर करशील का? गणपती विशेष गाड्या पहिल्या मिनिटालाच फुल्ल
19
ताईसाहेबांचे सासर, माहेर कोणते? मतदारांना मतपत्रिकेवर समजणार!
20
सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच; हायकोर्टाने घातले बंधन; सरकारला निर्देश

...तर देशात 5 कोटी नोकऱ्या तयार होतील आणि हेच आमचं लक्ष्य; गडकरींनी सांगितला सरकारचा प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2020 21:22 IST

फेसबुक वादावर बोलताना गडकरी म्हणाले, राहुल गांधी हे देशाचे एक जबाबदार नेते आहेत. त्यांनी कोणत्याही रिपोर्टच्या हवाल्याने कुठलेही भाष्य करणे योग्य नाही. त्यांनी स्वतःच रिसर्च करायला हवा आणि यानंतरच त्यांनी सर्वांसमोर भाष्य करायला हवे.

ठळक मुद्देआपली निर्यात वाढेल आणि देशात कॅपिटल इन्व्हेस्टमेंटदेखील वाढेल.राहुल गांधी हे देशाचे एक जबाबदार नेते आहेत. त्यांनी कोणत्याही रिपोर्टच्या हवाल्याने कुठलेही भाष्य करणे योग्य नाही.आपण लवकरच कोरोना संकटातून बाहेर पडू आणि आपल्याला कोरोनाची लस मिळेल

नवी दिल्ली - ज्या पद्धतीने आपण कोरोनाची लढाई लढत आहोत. त्याच पद्धतीने आपण आर्थिक लढाईदेखील लढत आहोत. यामुळेच सरकारने आर्थिक पॅकेज जारी केले आहे. आपण लवकरच कोरोना संकटातून बाहेर पडू. आपली निर्यात वाढेल आणि देशात कॅपिटल इन्व्हेस्टमेंटदेखील वाढेल. सरकार निर्यात वाढविण्यावर काम करत आहे. यामुळे देशात 5 कोटी नोकऱ्या तयार होतील. हेच आमचे लक्ष्य आहे, असे केंद्रीय रस्ते आणि भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी म्हटले आहे. ते News18 च्या 'चौपाल' या कार्यक्रमात बोलत होते. 

रिपोर्टच्या हवाल्याने नाही, रिसर्च करून बोलायला हवे - फेसबुक वादावर बोलताना गडकरी म्हणाले, राहुल गांधी हे देशाचे एक जबाबदार नेते आहेत. त्यांनी कोणत्याही रिपोर्टच्या हवाल्याने कुठलेही भाष्य करणे योग्य नाही. त्यांनी स्वतःच रिसर्च करायला हवा आणि यानंतरच त्यांनी सर्वांसमोर भाष्य करायला हवे.

तपास पूर्ण होईपर्यंत सुशांत प्रकरणावर काहीही बोलणार नाही -नितिन गडकरी म्हणाले, सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास सुरू आहे. मुंबई पोलिसांनी आपला तपास केला आहे. सीबीआयचाही तपास सुरू आहे. तपास पूर्ण होईपर्यंत आपण यावर काहीही बोलणे योग्य नाही. रिपोर्ट आल्याशिवाय आपण यावर कुठलेही भाष्य करणे योग्य नाही.

कोरोना वैश्विक संकट आहे, याने प्रत्येकाचेच नुकसान -कोरोना संकटावर बोलताना केंद्रीय मंत्री नितिन गडकरी म्हणाले, कोरोना लढाईच्या काळात आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागला आहे. उद्योग क्षेत्र, परिवहन आदींचे मोठे नुकसान होत आहे. मात्र, हे वैश्विक संकट आहे. आपण लवकरच यातून बाहेर पडू आणि आपल्याला कोरोनाची लस मिळेल, असेही गडकरी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या -

खूशखबर! देशात तयार होताहेत 3 कोरोना लशी; एकीचं तिसऱ्या टप्प्यातील परीक्षण आज-उद्या सुरू होणार

कोरोनाविरोधातील लढाईत आणखी एक पाऊल, याच आठवड्यात तिसऱ्या टप्प्यात पोहोचणार ऑक्सफर्डची लस 

15 ऑगस्टला पंतप्रधान मोदींनी लडाखवरून सुनावलं; आता अशी आली चीनची प्रतिक्रिया

CoronaVirus News: लोकांना संक्रमित करण्यासाठी अमेरिका तयार करतोय नवा कोरोना व्हायरस!

CoronaVirusVaccine : रशियन कोरोना लसीची अमेरिकेने उडवली खिल्ली, म्हणाले - माकडा लायकही नाही!

CoronaVaccine: पश्चिमेकडील देशांना रशियाचं थेट प्रत्युत्तर; सांगितलं, 'या'मुळे खास आहे Sputnik V लस

CoronaVaccine: रशियन कोरोना लसीला जगभरातून जबरदस्त मागणी, 20 देशांकडून मिळाली 1 अब्ज डोसची ऑर्डर

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीEmployeeकर्मचारीBJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकारMaharashtraमहाराष्ट्र