शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
3
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
4
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
6
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
7
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
8
Raymond Gautam Singhania : "माझ्या खासगी जीवनाचा व्यवसायाशी..," वडील-पत्नीशी वाददरम्यान गौतम सिंघानियांचं मोठं वक्तव्य
9
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
10
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
11
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
12
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
13
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
14
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
15
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
16
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
17
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
18
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
19
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
20
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...

'कर्नाटकात काँग्रेसचा विजय नक्की, फक्त किती जागांनी हे बघायचं'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2018 10:20 AM

राजस्थान आणि मध्य प्रदेशमधील आगामी निवडणुकांमध्ये भाजपाला दारूण पराभवाचा सामना करावा लागेल, असेही सातव यांनी सांगितले. 

नवी दिल्ली: कर्नाटकच्या आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला विजयाची थोडीशीही चिंता नाही. फक्त किती जागांच्या फरकाने जिंकणार, हाच आमच्यासाठी चर्चेचा मुद्दा असल्याचे मत काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांनी व्यक्त केले. त्यांनी 'एएनआय' वृत्तसंस्थेशी बोलताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली.येत्या काही दिवसांमध्ये कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. सध्या देशात काँग्रेसची सत्ता असलेल्या मोजक्या राज्यांमध्ये कर्नाटकचा समावेश आहे. मात्र, आगामी निवडणुकीत कर्नाटकमध्ये भाजपा बाजी मारणारच, असा आत्मविश्वास भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त केला होता. या पार्श्वभूमीवर बोलताना राजीव सातव यांनी म्हटले की, कर्नाटकमध्ये काँग्रेसचा विजय हा निश्चित आहे. त्यामुळे आम्हाला फारफार तर किती जागांच्या फरकाने जिंकणार, याविषयी चर्चा करावी लागेल, असे सातव यांनी म्हटले. तसेच राजस्थान आणि मध्य प्रदेशमधील आगामी निवडणुकांमध्ये भाजपाला दारूण पराभवाचा सामना करावा लागेल, असेही सातव यांनी सांगितले. 

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८congressकाँग्रेसBJPभाजपा