शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

वाळूज रेग्युलर ..२

By admin | Updated: February 14, 2015 23:52 IST

वाळूजच्या ग्रामसेवकास कार्यमुक्त करून चौकशीचे आदेश

वाळूजच्या ग्रामसेवकास कार्यमुक्त करून चौकशीचे आदेश
वाळूज महानगर- बदलीच्या आदेशाचे पालन न करता ग्रामपंचायतीचा पदभार सोडण्यास टाळाटाळ करणार्‍या वाळूजच्या ग्रामसेवकास कार्यमुक्त करून त्याची चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यकार्यकारी अधिकारी यांनी गटविकास अधिकारी यांना दिले आहे.
तीन वर्षांपूर्वी ग्रामसेवक एन. के. वाघमारे यांची प्रभारी ग्रामसेवकपदी नियुक्ती पंचायत समितीच्या वतीने करण्यात आली होती. या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामविकास अधिकार्‍याची पदस्थापना असताना त्यांना नियमबाह्यपणे या ग्रामपंचायतीचा पदभार सोपविण्यात आला होता. या निर्णयाच्या विरोधात ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच नागरिकांनी प्रशासनाकडे सतत पाठपुरावा करूनही ग्रामसेवक वाघमारे यांची बदली करण्याची मागणी केली होती. मात्र, राजकीय वरदहस्त असल्यामुळे त्यांची आतापर्यंत बदली झालेली नव्हती. गत महिन्यात प्रशासनाच्या वतीने वाळूजला ग्रामविकास अधिकार्‍यांचे पद रिक्त असल्यामुळे या ठिकाणी एस.सी.लव्हाळे या ग्रामविकास अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली होती. बदली होऊनही ग्रामसेवक वाघमारे हे ग्रामविकास अधिकारी लव्हाळे यांना पदभार देण्यास टाळाटाळ करीत असल्यामुळे मनसेचे वाळूज शहराध्यक्ष सचिन काकडे पाटील यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.अभिजित चौधरी यांची भेट घेऊन ग्रामसेवकास कार्यमुक्त करण्यास टाळाटाळ केल्याने उपोषणाचा इशारा दिला होता.