शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

निर्भयपणे करा मतदान!

By admin | Updated: October 15, 2014 05:01 IST

युती आणि आघाडीचा ‘काडीमोड’ झाल्यावर त्यावर तोंडसुख घेणारे नेटकरी आता मतदानासाठी सोशल मीडियाद्वारे आवाहन करीत आहेत

मुंबई : युती आणि आघाडीचा ‘काडीमोड’ झाल्यावर त्यावर तोंडसुख घेणारे नेटकरी आता मतदानासाठी सोशल मीडियाद्वारे आवाहन करीत आहेत. टिष्ट्वटर, फेसबुक असो वा व्हॉट्सअ‍ॅप अशा विविध माध्यमांतून फोटोज्, व्हिडीओ व मेसेजेसच्या ‘कुछ दाग अच्छे होते है’ असे म्हणत मतदारांना निर्भीडपणे मतदानास सज्ज होण्याचा संदेश देण्यात येतो आहे.लोकसभा निवडणुकीत ‘सोशल मीडिया’चा फॅक्टर प्रभावी ठरला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत त्याचे पडसाद सुरुवातीपासूनच उमटताना दिसले. त्यात निवडणुकीपूर्वीच झालेल्या राजकीय वादळामुळे सोशल मीडियावरून टीकाटिप्पणी, विडंबन आणि हास्यापद मेसेजेस आणि फोटोज्लाही पूर आला होता. यंदाच्या ‘पंचरंगी’ लढतीतही निर्णायक ठरणाऱ्या सोशल मीडियावर अखेरच्या टप्प्यात मतदानाचे आवाहन करणारे संदेश शेअर होत आहेत. त्यात ‘ये मेसेज केवल एडल्ट पढ सकते है...’ असे म्हणत ‘मतदान जरूर किजिए’चा संदेश देण्यात येतोय. तसेच, ‘मुमकिन है... चेंज इज पॉसिबल’ म्हणत सेलिब्रेटींचे फोटोजही सोशल नेटवर्किंग साइट्सवर फिरत आहेत. तसेच ‘सेल्फीज’ काढून वेगवेगळ्या साइट्सवर अपलोड करण्यासाठी अवश्य मतदान करा, असेही संदेश सोशल मीडियावर फिरत आहेत. काही हटके व्हिडीओज्मधूनही मतदान करण्याबाबत जागरूकता निर्माण करण्यात येत आहे, त्यात ‘टिकटिक वाजते डोक्यात...’ या गाण्याचा एक विडंबनात्मक व्हिडीओ सोशल मीडियावर गाजतो आहे. (प्रतिनिधी)