शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
2
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
3
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
5
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
6
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
7
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
8
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
9
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
10
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
11
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
12
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
13
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
14
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
15
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
16
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
17
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
18
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
19
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
20
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

मतदार नावनोंदणी व चुकीच्या दुरुस्तीची प्रक्रिया यापुढे अधिक सोपी मुख्य निवडणूक आयुक्तांचे आश्वासन

By admin | Updated: January 23, 2015 23:06 IST

नवी दिल्ली- मतदार यादीत नावनोंदणी व चुकीच्या नोंदणीची दुरस्ती करण्याची प्रक्रिया यापुढे अधिक सुलभ करण्याचे प्रयत्न केले जात असल्याचे प्रतिपादन मुख्य निवडणूक आयुक्त हरिशंकर ब्रšाा यांनी येथे केले. यात आयोगाचे उद्दिष्ट हे केवळ व्यापक भागीदारीचे नसून संपूर्ण भागीदारीचे राहणार आहे. तसेच सर्व योग्य व्यक्तींची नोंदणी करण्याचे आणि नोंदणीकृत मतदारांना मतदानाची सुविधा पुरविण्यावर पूर्ण भर देणार असल्याचे त्यांनी पुढे स्पष्ट केले.

नवी दिल्ली- मतदार यादीत नावनोंदणी व चुकीच्या नोंदणीची दुरस्ती करण्याची प्रक्रिया यापुढे अधिक सुलभ करण्याचे प्रयत्न केले जात असल्याचे प्रतिपादन मुख्य निवडणूक आयुक्त हरिशंकर ब्रह्मा यांनी येथे केले. यात आयोगाचे उद्दिष्ट हे केवळ व्यापक भागीदारीचे नसून संपूर्ण भागीदारीचे राहणार आहे. तसेच सर्व योग्य व्यक्तींची नोंदणी करण्याचे आणि नोंदणीकृत मतदारांना मतदानाची सुविधा पुरविण्यावर पूर्ण भर देणार असल्याचे त्यांनी पुढे स्पष्ट केले.
पाचव्या राष्ट्रीय मतदार दिनाच्या पूर्वसंध्येला दिलेल्या संदेशात त्यांनी या वर्षीच्या मतदार दिनाचा विषय हा सरळ नोंदणी व सरळ दुरुस्ती असा असल्याचे नमूद केले आहे. निवडणूक आयोगातर्फे दरवर्षी २५ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिनाच्या रूपात साजरा केला जात असतो. १९५० रोजी या दिवशी निवडणूक आयोगाची स्थापना झाली होती.
या वर्षी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या अध्यक्षतेत हा दिन साजरा करण्यात येत आहे.