शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

‘व्हीआयटी’च्या प्रवेश परीक्षा रद्द; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अभियांत्रिकी प्रवेशाबाबत घेतला निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 05:13 IST

कोरोनाचा वाढता संसर्ग धोकादायक होत आहे. विद्यार्थी आणि पालक यांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रवेश परीक्षा (व्हीआयटीईईई-२०२०) रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

वेल्लोर : तामिळनाडूतील वेल्लोर इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीने (व्हीआयटी) २०२० च्या प्रवेशासाठीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. व्हीआयटीकडून वेल्लोर, चेन्नई, अमरावती (आंध्र प्रदेश) आणि भोपाळ (मध्यप्रदेश) येथील संस्थांमधील विविध शाखांच्या इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमासाठी परीक्षा घेतल्या जातात.कोरोनाचा वाढता संसर्ग धोकादायक होत आहे. विद्यार्थी आणि पालक यांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रवेश परीक्षा (व्हीआयटीईईई-२०२०) रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे हे प्रवेश आता बारावीतील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांच्या गुणांच्या आधारे होतील. तसेच, जेईईमध्ये चांगले गुण घेणाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल. व्हीआयटीच्या वेबसाईटवर याबाबतचे अर्ज www.vit.ac.in या वेबसाइटवर उपलब्ध आहेत.अर्जदारांनी व्हीआयटीईईईचे अर्ज लवकर अपडेट करावेत. बोर्ड परीक्षेच्या निकालानंतर मार्क अपलोड करता येतील. याबाबत काही माहिती हवी असल्यास टोल फ्री नंबर १८००१०२०५३६ या क्रमांकावर संपर्क करावा. तसेच, ईमेल ugadmission@vit.ac.in अथवा व्हॉटसअ‍ॅप क्रमांक ९५६६६५६७५५ यावर संपर्क करावा.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याEducationशिक्षण