अमेरिकेचे खासदार तुलसी गब्बार्ड यांची गृहमंत्र्यांसोबत भेट

By Admin | Updated: December 18, 2014 22:39 IST2014-12-18T22:39:27+5:302014-12-18T22:39:27+5:30

नवी दिल्ली-अमेरिकेचे खासदार तुलसी गब्बार्ड यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांची भेट घेऊन त्यांच्याशी दहशतवादासह अन्य मुद्यांवर चर्चा केली. अमेरिकेतील काँग्रेसमधल्या एकमात्र हिंदू सदस्य असलेल्या गब्बार्ड यांनी गृहमंत्र्यांसोबत सायबर सुरक्षेवरही बोलणे केले. त्यांनी यावेळी पेशावरमधील निघृर्ण हल्ल्याची निंदा केली. त्यांनी यावेळी भारताच्या नव्या सरकारबाबत अमेरिकेत असलेल्या सकारात्मक दृष्टिकोनाची सिंग यांना माहिती दिली.

Visit to US House of Representatives Tulsi Gabbard with Home Minister | अमेरिकेचे खासदार तुलसी गब्बार्ड यांची गृहमंत्र्यांसोबत भेट

अमेरिकेचे खासदार तुलसी गब्बार्ड यांची गृहमंत्र्यांसोबत भेट

ी दिल्ली-अमेरिकेचे खासदार तुलसी गब्बार्ड यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांची भेट घेऊन त्यांच्याशी दहशतवादासह अन्य मुद्यांवर चर्चा केली. अमेरिकेतील काँग्रेसमधल्या एकमात्र हिंदू सदस्य असलेल्या गब्बार्ड यांनी गृहमंत्र्यांसोबत सायबर सुरक्षेवरही बोलणे केले. त्यांनी यावेळी पेशावरमधील निघृर्ण हल्ल्याची निंदा केली. त्यांनी यावेळी भारताच्या नव्या सरकारबाबत अमेरिकेत असलेल्या सकारात्मक दृष्टिकोनाची सिंग यांना माहिती दिली.

Web Title: Visit to US House of Representatives Tulsi Gabbard with Home Minister