शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
3
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
4
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
5
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
6
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
7
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
8
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
9
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
10
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
11
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
12
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
13
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
14
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
15
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
16
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
17
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
18
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
19
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
20
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती

Video: भरधाव BMW ने स्कुटी चालाकाला चिरडले; मद्यधुंद महिला चालक फरार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2023 18:25 IST

हैदराबादच्या बंजारा हिल्स परिसरात घडली घटना. शहरात तीन दिवसांपूर्वी अशाच एका घटनेत तिघांचा मृत्यू.

Hyderabad: तीन दिवसांपूर्वीच हैदराबादमध्ये भरधाव कारने तिघांना उडवल्याची घटना घडली होती. आता पुन्हा एकदा भरधाव BMW कारने स्कुटीवरुन जाणाऱ्या व्यक्तीला उडवल्याची घटना घडली आहे. यामध्ये तो व्यक्ती गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हैदराबाद पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उच्चभ्रु बंजारा हिल्स परिसरात ही घटना घडली आहे. एक महिला दारुच्या नशेत बीएमडब्ल्यू कार चालवत होती. या घटनेच्या सीसीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, एक स्कुटीस्वार अतिशय सावकाश डाव्या बाजूने जात आहे, तेवढ्यात समोरुन भरधाव कार त्याला उडवते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

आरोपी महिला घटनास्थळावरून फरार झाली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, जखमी व्यक्ती ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका (GHMC) मध्ये काम करतो. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे. त्या महिलेचा शोध सुरू आहे.

भरधाव कारने 3 जणांचा घेतला बळी शहरात तीन दिवसांपूर्वी कारने दोन महिला आणि एका बालकालाचा बळी घेतल्याची ही घटना समोर आली आहे. कार एवढी वेगात होती की चालकालाही त्यावर नियंत्रण ठेवता आले नाही. या घटनेत दोन महिला आणि एका बालकाचा मृत्यू झाला. तिघे सकाळी फिरायला बाहेर पडले होते. त्या अपघाताचेही सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले. 

टॅग्स :hyderabad caseहैदराबाद प्रकरणCrime Newsगुन्हेगारीAccidentअपघातPoliceपोलिस