शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
4
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
5
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
7
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
8
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
9
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
10
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
11
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
13
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
14
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
16
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
17
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
18
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
19
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
20
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना केंद्राकडून खूशखबर, साखर निर्यातीवर मिळणार अनुदान 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2019 7:52 PM

देशभरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारने खूशखबर दिली आहे.

नवी दिल्ली - देशभरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारने खूशखबर दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून अर्थव्यवस्थेत आलेली सुस्ती आणि शेतीक्षेत्राच्या होत असलेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने साखर निर्यातीसाठी अनुदान देण्याची घोषणा केली आहे. आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली.  ''ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने साखरेच्या निर्यातीवर अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. एकूण 60 लाख मेट्रिक टन साखरेच्या निर्यातीवर हे अनुदान देण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे 6 हजार कोटी रुपये खर्च येईल,''असे प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. दरम्यान, आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत इतर काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. ते पुढील प्रमाणे - देशभरात 75 वैद्यकीय महाविद्यालये उघडण्याचा निर्णय, वैद्यकीय क्षेत्राला फायदा - ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी साखरेच्या 60 लाख मेट्रिक टनपर्यंतच्या निर्यातीसाठी अनुदान - आपत्तींना तोंड देण्यासाठी आंतरराष्ट्रीय संघटना स्थापण्याची तयारी, पंतप्रधान संयुक्त राष्ट्रांमध्ये जाऊन याची सुरुवात करतील-  देशात अधिकाधिक गुंतवणूक आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील - लहान-मोठ्या कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिगमध्ये 100 टक्के एफडीआयला मंजुरी - प्रिंट मीडियाप्रमाणेच डिजिटल मीडियामध्येही 26 टक्के गुंतवणुकीस मान्यता 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरीagricultureशेतीCentral Governmentकेंद्र सरकार