शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
2
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
3
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
4
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
5
NCB आणि ATS ची मोठी कारवाई; 90 KG ड्रग्ससह 14 पाकिस्तानी नागरिकांना अटक
6
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
7
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
9
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
10
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
11
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
12
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
13
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
14
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
15
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
16
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
17
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
18
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
19
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
20
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे दोन गट आपसात भिडले, गोळीबारात एकाचा मृत्यू़

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2019 12:31 AM

काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांच्या दोन गटांनी एकमेकांवर गोळीबार केल्याची बाब समोर आली आहे.

श्रीनगर - काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांच्या दोन गटांनी एकमेकांवर गोळीबार केल्याची बाब समोर आली आहे. दक्षिक काश्मीरमधील अनंतनागमधील बीजाबेहारा विभागातील सिरहामा गावात दहशतवाद्यांच्या दोन गटामध्ये गोळीबार झाला. या गोळीबारामध्ये एक दहशतवादी  मारला गेल्याचे पोलिसांनी सांगितले. हिजबूल मुजाहिद्दीन आणि आयएसजेके या दोन दहशतवादी गटांमध्ये हा गोळीबार झाला. यात आयएसजेकेचा एक दहशतवादी ठार झाला. काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांच्या दोन गटांत गोळीबार होण्याची ही पहिलीच घटना आहे. दरम्यान, जम्मू काश्मीरमधील त्राल परिसरात झालेल्या एका चकमकीत सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले होते. ठार करण्यात आलेला दहशतवादी झाकीर मुसा याचा निकटवर्तीय असल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रीय रायफल्स, एसओजी आणि सीआरपीएफ यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत या दहशतवाद्याला ठार करण्यात आले. या दहशतवाद्याची ओळख शब्बीर मलिक अशी समोर आली असून, त्याच्याकडून  मोठ्या प्रमाणावर दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. 

टॅग्स :terroristदहशतवादीJammu Kashmirजम्मू-काश्मीरHizbul Mujahideenहिज्बुल मुजाहिद्दीन