एमडीबीटीएलबाबत संभ्रम दोन सिचवांची दोन वेगवेगळी पत्रे

By Admin | Updated: January 2, 2015 00:20 IST2015-01-02T00:20:51+5:302015-01-02T00:20:51+5:30

नागपूर : गॅस िसिलंडरवरील अनुदान थेट ग्राहकांच्या बँक खात्यात जमा करणार्‍या एमडीबीटीएल (मॉिडफाईड बेिनिफट ट्रान्सफर फॉर एलपीजी) योजनेबाबत पुरवठा खात्याच्या केंद्रीय व राज्य सिचवांनी पाठिवलेल्या पत्रात एकवाक्यता नसल्याने ही योजना िजल्‘ात राबिवण्याच्या संदभार्त प्रशासनामध्ये संभ्रमावस्था आहे.

Two different letters of the two teachers are confused about MDBTL | एमडीबीटीएलबाबत संभ्रम दोन सिचवांची दोन वेगवेगळी पत्रे

एमडीबीटीएलबाबत संभ्रम दोन सिचवांची दोन वेगवेगळी पत्रे

गपूर : गॅस िसिलंडरवरील अनुदान थेट ग्राहकांच्या बँक खात्यात जमा करणार्‍या एमडीबीटीएल (मॉिडफाईड बेिनिफट ट्रान्सफर फॉर एलपीजी) योजनेबाबत पुरवठा खात्याच्या केंद्रीय व राज्य सिचवांनी पाठिवलेल्या पत्रात एकवाक्यता नसल्याने ही योजना िजल्ह्यात राबिवण्याच्या संदभार्त प्रशासनामध्ये संभ्रमावस्था आहे.
केंद्रीय सिचवांनी पाठिवलेल्या पत्रात नवीन वषार्त ही योजना संपूणर् देशभरात लागू झाल्याचे नमूद करून ती राबिवण्याच्या संदभार्त सूचना केल्या आहेत; तर त्याच वेळी राज्याच्या सिचवांनी पाठिवलेल्या पत्रात मात्र ही योजना फक्त दोनच (वधार् आिण अमरावती) िजल्ह्यात राबिवण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागपूर िजल्ह्यात एमडीबीटीएल राबिवण्याबाबत पुरवठा शाखेच्या मनात साशंकता आहे. सूत्रांनी िदलेल्या मािहतीनुसार राज्याच्या सिचवांनी पाठिवलेल्या पत्रातील दोन िजल्ह्यांचा उल्लेख हा चुकीने आल्याची दाट शक्यता आहे. कारण केंद्र सरकारने ही योजना जेव्हा नव्याने सुरू केली होती तेव्हा देशभरातील ५४ िजल्ह्यांची िनवड केली होती. त्यात राज्यातील दोन िजल्ह्यांचा समावेश होता. ते दोन िजल्हे वधार् आिण अमरावती हेच होते. आता ही योजना देशभर लागू करण्याची घोषणा केंद्राने केली. याचाच अथर् ती सवर् िजल्ह्यात लागू झाली असा होतो. मात्र पुरवठा खात्याच्या सिचवांच्याच पत्रात दोन िजल्ह्यांचा उल्लेख असल्याने त्याकडे दुलर्क्ष करण्याची िहंमतही स्थािनक अिधकारी करू शकत नाही. याबाबतचा खुलासा लवकरच होण्याची शक्यता आहे. (प्रितिनधी)

Web Title: Two different letters of the two teachers are confused about MDBTL