बालिकेशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न

By Admin | Updated: December 19, 2014 23:19 IST2014-12-19T23:19:47+5:302014-12-19T23:19:47+5:30

नागपूर : मध्यरात्री घरात शिरून बालिकेशी एका आरोपीने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. आरोपीचे नाव प्रीतम रामेश्वर आत्राम (वय २०)असे आहे. गुरुवारी रात्री ही घटना घडली. त्याला धंतोली पोलिसांनी अटक केली.

Trying to overplish with Balika | बालिकेशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न

बालिकेशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न

गपूर : मध्यरात्री घरात शिरून बालिकेशी एका आरोपीने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. आरोपीचे नाव प्रीतम रामेश्वर आत्राम (वय २०)असे आहे. गुरुवारी रात्री ही घटना घडली. त्याला धंतोली पोलिसांनी अटक केली.
----

Web Title: Trying to overplish with Balika