उर्दू विद्यालयात श्रद्धांजली

By Admin | Updated: December 21, 2014 23:49 IST2014-12-21T23:49:31+5:302014-12-21T23:49:31+5:30

मूर्तिजापूर: पाकिस्तानच्या पेशावर शहरात लष्करी शाळेवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांना मूर्तिजापूर तालुक्यातील उमरी (अरब) येथील उर्दू माध्यमिक शाळेत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मुख्याध्यापक अब्दुल नईम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थी व शिक्षकांनी दोन मिनिटे मौन पाळून मृतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी पर्यवेक्षक मिरनय्यर अली हुसेन खान पठाण, गजाला मॅडम, जावेदखान, मिर्झा सलीम बेग, जरीफ खान, शारिक खा, वसिमोद्दीन, शाहीना परविन आदी उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)

Tribute to Urdu school | उर्दू विद्यालयात श्रद्धांजली

उर्दू विद्यालयात श्रद्धांजली

र्तिजापूर: पाकिस्तानच्या पेशावर शहरात लष्करी शाळेवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांना मूर्तिजापूर तालुक्यातील उमरी (अरब) येथील उर्दू माध्यमिक शाळेत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मुख्याध्यापक अब्दुल नईम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थी व शिक्षकांनी दोन मिनिटे मौन पाळून मृतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी पर्यवेक्षक मिरनय्यर अली हुसेन खान पठाण, गजाला मॅडम, जावेदखान, मिर्झा सलीम बेग, जरीफ खान, शारिक खा, वसिमोद्दीन, शाहीना परविन आदी उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Tribute to Urdu school