शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यस्थीच्या आडून ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
2
Latest Marathi News LIVE Updates: पनवेल रेल्वे स्थानकात लिफ्ट कोसळली, ४ प्रवासी असल्याची माहिती
3
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
4
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
5
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
6
शेअर मार्केटचे जोरदार सुरुवात; सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,४१० पार...
7
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
8
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
9
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
10
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
11
कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांना एन्ट्री देणारा सुरक्षा रक्षक अटकेत; आरोपींची संख्या १० वर!
12
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
13
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
14
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
15
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
16
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
17
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
18
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
19
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
20
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
Daily Top 2Weekly Top 5

जिराम खोरे हल्ल्यातील कमांडरसह ३ नक्षल्यांना अटक

By admin | Updated: June 13, 2014 03:40 IST

काँग्रेसच्या परिवर्तन रॅलीत सहभागी ज्येष्ठ नेत्यांवर जिराम खोऱ्यात हल्ला करून खळबळ उडविणाऱ्या नक्षलवाद्यांच्या वरिष्ठ कमांडरसह तीन नक्षल्यांना पोलिसांनी छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्णात अटक केली आहे.

रायपूर : गेल्या वर्षी काँग्रेसच्या परिवर्तन रॅलीत सहभागी ज्येष्ठ नेत्यांवर जिराम खोऱ्यात हल्ला करून खळबळ उडविणाऱ्या नक्षलवाद्यांच्या वरिष्ठ कमांडरसह तीन नक्षल्यांना पोलिसांनी छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्णात अटक केली आहे.काल रात्री दंतेवाड्यातील बचेली येथील आठवडी बाजारात हे तीन नक्षलवादी आले असताना, बिजापूर जिल्हा पोलिसांच्या विशेष पथकाने त्यांना अटक केल्याचे बिजापूरचे पोलीस अधीक्षक सुखनंदन राठोड यांनी सांगितले.या भागात जहाल नक्षलवादी दडून असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. चैतू लेकाम ऊर्फ मुन्ना (२५) हा पश्चिम बस्तरमधील माओवाद्यांच्या मिलिटरी कंपनी २ चा सेक्शन कमांडर असून, त्याच्यासोबत प्लाटून कमांडर आयतू पुनेम (३७),मंगू कुंजम (२४) या दोघांना अटक करण्यात आली.२००७ पासून सक्रियभाकप (माओवादी) चळवळीतील चैतू लेकाम हा २००७ पासून जिराम खोऱ्यात सक्रिय आहे. गेल्या वर्षी काँग्रेस नेत्यांवर हल्ला करण्यात त्याचा मुख्य सहभाग होता. २००८ मध्ये बिजापूर भागातील मीरतूर येथे त्याने केलेल्या हल्ल्यात सहा पोलीस शहीद झाले. सुकमा भागातील चिंतागुफा पोलीस ठाण्यावर त्याने २००९ मध्ये हल्ला केला होता. बचेली येथील सीआयएसएफच्या चौकीवर २०१२ मध्ये केलेल्या हल्ल्यात दोन जवान मारले गेले. (वृत्तसंस्था)