पातूर येथील ठाणेदारपदी खिल्लारे रुजू

By Admin | Updated: December 29, 2014 23:46 IST2014-12-29T23:46:23+5:302014-12-29T23:46:23+5:30

पातूर : येथील ठाणेदार म्हणून वाघु सुखदेव खिल्लारे रुजू झाले आहेत. शुक्रवार, २६ डिसेंबर रोजी त्यांनी पदभार स्वीकारला. तत्पूर्वी येथील पोलीस ठाण्याला दोन महिन्यांकरिता रुजू झालेले परीविक्षाधीन उपअधीक्षक रत्नाकर नवले यांना निरोप देण्यात आला. यावेळी आयोजित छोटेखानी कार्यक्रमास बाळापूर उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश गावडे प्रामुख्याने उपस्थित होते. याच कार्यक्रमात खिल्लारे यांचे स्वागत करण्यात आले, तर नवले यांना निरोप देण्यात आला. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक पी. व्ही. फाडे, जमादार निखाडे यांच्यासह पोलीस कर्मचारी तसेच देवानंद गहिले, प्रदीप काळपांडे आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी) 29सीटीसीएल06

Thillar Thayadar Khilare Ruju at Patur | पातूर येथील ठाणेदारपदी खिल्लारे रुजू

पातूर येथील ठाणेदारपदी खिल्लारे रुजू

तूर : येथील ठाणेदार म्हणून वाघु सुखदेव खिल्लारे रुजू झाले आहेत. शुक्रवार, २६ डिसेंबर रोजी त्यांनी पदभार स्वीकारला. तत्पूर्वी येथील पोलीस ठाण्याला दोन महिन्यांकरिता रुजू झालेले परीविक्षाधीन उपअधीक्षक रत्नाकर नवले यांना निरोप देण्यात आला. यावेळी आयोजित छोटेखानी कार्यक्रमास बाळापूर उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश गावडे प्रामुख्याने उपस्थित होते. याच कार्यक्रमात खिल्लारे यांचे स्वागत करण्यात आले, तर नवले यांना निरोप देण्यात आला. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक पी. व्ही. फाडे, जमादार निखाडे यांच्यासह पोलीस कर्मचारी तसेच देवानंद गहिले, प्रदीप काळपांडे आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी) 29सीटीसीएल06

Web Title: Thillar Thayadar Khilare Ruju at Patur