शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

पक्ष, सरकारमध्ये विसंगती नाही

By admin | Updated: December 4, 2014 00:56 IST

शारदा चिटफंड घोटाळ्याप्रकरणी पक्ष आणि सरकार यांंनी परस्पर विरोधी सूर लावले असतानाच, भाजपाने मात्र या मुद्यावर कुठलीही विसंगती नसल्याचे म्हटले आहे़

नवी दिल्ली : शारदा चिटफंड घोटाळ्याप्रकरणी पक्ष आणि सरकार यांंनी परस्पर विरोधी सूर लावले असतानाच, भाजपाने मात्र या मुद्यावर कुठलीही विसंगती नसल्याचे म्हटले आहे़ तीन तपास संस्था या घोटाळ्याचा तपास करीत आहे आणि सरकारने यासंदर्भात कुणालाही क्लीन चीट दिली नाही, असे भाजपाने यासंदर्भात स्पष्ट केले आहे़ भाजपाचे राष्ट्रीय सचिव सिद्धार्थनाथ सिंह यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना ही स्पष्टोक्ती दिली़ शारदा चिटफंड घोटाळ्यासंदर्भात सरकार आणि पक्षात परस्पर विरोधी मते असल्याचा दावा काही बातम्यांमधून केला जात आहे़ पण अशी कुठलीही विसंगती नसल्याचे मी स्पष्ट करू इच्छितो़ शारदा चिटफंड घोटाळ्याचा पैसा पश्चिम बंगालमध्ये अतिरेकी कारवायांमध्ये लावला गेला, हे जगजाहीर आह, असेही ते म्हणाले.सीबीआय याचा तपास करीत आहे़ या माहितीच्या आधारेच भाजपाध्यक्षांनी काही आरोप केले होते आणि आज केंद्रीय मंत्री जितेन्द्र सिंह यांनी तपास संस्था याचा तपास करीत असल्याचे सांगितले़ सरकारने कुणालाही क्लीन चीट दिलेली नाही़ तपास होऊ द्या, प्रकरणातील सत्य काय ते समोर येईलच, असेही ते म्हणाले़(लोकमत न्यूज नेटवर्क)