अकोल्याचे तापमान ७.७ अंशावर

By Admin | Updated: December 19, 2014 22:56 IST2014-12-19T22:56:54+5:302014-12-19T22:56:54+5:30

अकोला : गेल्या चार-पाच दिवसांपासून थंडीचा जोर वाढला असून, शुक्रवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत अकोल्याचे किमान तापमान ७.०७ अंश डिग्री सेल्सीअस नोंदविण्यात आले.

The temperature of Akola is 7.7 degrees | अकोल्याचे तापमान ७.७ अंशावर

अकोल्याचे तापमान ७.७ अंशावर

ोला : गेल्या चार-पाच दिवसांपासून थंडीचा जोर वाढला असून, शुक्रवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत अकोल्याचे किमान तापमान ७.०७ अंश डिग्री सेल्सीअस नोंदविण्यात आले.
गेल्या चार-पाच दिवसांपासून थंडीचा कडाका प्रचंड वाढला आहे. त्यामुळे अकोल्यात तापमानाचा पारा कमी झाला आहे. गुरुवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत अकोल्याचे किमान तापमान ७.०५ अंश डिग्री सेल्सिअस होते. गेल्या शुक्रवारी सकाळी ८.३० वाजता अकोल्याचे किमान तापमान ७.०७ अंश डिग्री सेल्सिअस नोंदविण्यात आल्याचे हवामानशास्त्र विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

Web Title: The temperature of Akola is 7.7 degrees