शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

गणपतीच्या विधानावरून तरुण गोगाई यांचे मोदींवर टीकास्त्र

By admin | Updated: November 25, 2014 19:29 IST

गणपती या देवाची प्लास्टिक सर्जरी झाली होती असे म्हणणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी टीकास्त्र सोडले आहे.

 ऑनलाइन लोकमतगुवाहाटी, दि. २५ - गणपती या देवाची प्लास्टिक सर्जरी झाली होती असे म्हणणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी टीकास्त्र सोडले आहे. मोदींचे हे विधान विज्ञानात मिथक कथांची भर घालणारे आहे असे गोगोईंनी म्हटले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईतील एका कार्यक्रमात प्राचीन काळापासून भारतात जेनेटीक सायन्स असल्याचे सांगत गणपतीचीही प्लास्टिक सर्जरी झाली होती असे विधान केले होते. मोदींच्या या उदाहरणावर आता टीका सुरु झाली आहे. आसामचे मुख्यमंत्री अरुण गोगोई यांनी ट्विटरवरुन मोदींच्या या विधानाचा समाचार घेतला. गोगोई म्हणतात,  एकीकडे मोदी मंगळ वारी यशस्वी करणा-या शास्त्रज्ञांते स्तुती करतात तर दुसरीकडे अंधश्रद्धा आणि मिथक कथांचे समर्थक करतात हे मोदींचे दोन मुखवटे आहेत. भाजपा धर्मनिरपेक्षता आणि एकतेच्या गप्पा मारते तर दुसरीकडे त्यांचेच नेते हिंदूत्त्वाच्या मुद्द्यावर आक्रमक होतात अशी टीकाही त्यांनी केली. भाजपाची ही भूमिका २१ व्या शतकात भारताला कुठे नेणार असा प्रश्च त्यांनी उपस्थित केला आहे.