शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

तारसा... जोड

By admin | Updated: February 14, 2015 23:50 IST

स्वच्छतागृहाचे तीनतेरा

स्वच्छतागृहाचे तीनतेरा
तहसील कार्यालयातील स्वच्छतागृह व मुतारीची पाहणी केली असता, सर्वत्र घाण व दुर्गंधी दिसून आली. तेथे धड उभे राहण्यासही जागा मिळत नाही. सर्वत्र तंबाखू, खर्रा व पान खाऊन थुंकून ठेवले आहे. भिंती या थुंकीची रंगरंगोटी झाली असल्याचे आढळते.
या इमारतीच्या दर्शनीभागात कुठेच गुटखाबंदी वा स्वच्छतेबाबत फलक लावण्यात आले नाहीत. शिवाय स्वच्छतेची अंमलबजावणी करण्यास प्रशासन पुढाकार घेत नसल्याने या कार्यालयात दिवसेंदिवस घाण वाढतच आहे.
......
सेतू केंद्र अद्यापही शेडविनाच
तहसील कार्यालयात असलेल्या सेतू केंद्रात दररोज मोठ्या प्रमाणात नागरिक विविध प्रमाणपत्र व दाखल्यांसाठी गर्दी करतात. यात विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक असते. परंतु येथील सेतू केंद्रात उभे राहण्यासाठी साधे शेडदेखील नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. उन्हाळा व पावसाळ्याच्या दिवसांत येथील सेतू केंद्रात थांबावे कसे, असा प्रश्न निर्माण होतो.
तहसील कार्यालयातील या समस्यांकडे प्रशासनाने लक्ष देऊन कार्यालयात स्वच्छता मोहीम राबवावी, अशी नागरिकांची मागणी आहे.