शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

तामिळनाडूत तृतीयपंथी पोलीस

By admin | Updated: August 24, 2016 05:16 IST

राज्य पोलीस दलातील सेवेचे दरवाजे तृतीयपंथी व्यक्तींसाठीही खुले करण्याचा निर्णय तामिळनाडू सरकारने घेतला आहे.

चेन्नई : राज्य पोलीस दलातील सेवेचे दरवाजे तृतीयपंथी व्यक्तींसाठीही खुले करण्याचा निर्णय तामिळनाडू सरकारने घेतला आहे. प्रत्यक्षात निवड होऊन तृतीयपंथी पोलीस सेवेत रुजू होतील तेव्हा त्यांना इतर दोन लिंगासोबत समान हक्क देणारे देशातील ते पहिले राज्य ठरेल.तामिळनाडू सरकारने १३,१३७ पोलीस शिपायांच्या भरतीचे जे ताजे आदेश काढले आहेत त्यात पात्र तृतीयपंथी व्यक्तीही अर्ज करू शकतील, असे मुद्दाम नमूद केले आहे. जे ‘तृतीयलिंगी’ म्हणून अर्ज करतील त्यांना शैक्षणिक अर्हता, शारीरिक क्षमता व आरक्षणाच्या बाबतीत महिला प्रवर्गाचे निकष लागू होतील, असेही सरकारने स्पष्ट केले. ही नवी पोलीस भरती महिनाभरात सुरू होईल आणि डिसेंबरअखेर पूर्ण होईल. भरती प्रक्रियेशी संबंधित वरिष्ठ पोलिसाने सांगितले की, तसे पाहिले तर पूर्वीही तृतीयपंथींना अर्ज करण्यास मज्जाव नव्हता. फक्त त्यांना ‘पुरुष’ मानावे की स्त्री याविषयी सुस्पष्ट निर्देश नसल्याने त्यांच्या अर्जांवर पुढे कारवाई केली जाऊ शकत नव्हती. (वृत्तसंस्था)प्रीतिका यशिनीचा लढा : तामिळनाडूत पोलीस सेवेचे दरवाजे तृतीयपंथींना खुले होण्याचे श्रेय प्रीतिका यशिनी हिला द्यावे लागेल. प्रीतिकाने ‘महिला’ म्हणून अर्ज केला होता. लेखी परीक्षा, शारीरिक क्षमता चाचणी व मुलाखत असे सर्व टप्पे पार करून निवड झाल्यावर सन २०१३ मध्ये ती पोलीस शिपाई म्हणून रुजूही झाली. नंतर नेहमीच्या वैद्यकीय चाचणीत ती तृतीयपंथी असल्याचे स्पष्ट झाले. तिची नियुक्ती महिला म्हणून झालेली असल्याने ती रद्द केली गेली. उच्च न्यायालयाने बडतर्फी रद्द करून तिला पुन्हा नोकरीत घेण्याचा आदेश दिला. आज प्रीतिका पोलीस उपनिरीक्षक आहे.