शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

आसाम हिंसाचारावर लष्करप्रमुख करणार अधिकाऱ्यांशी बंदद्वार चर्चा

By admin | Updated: December 27, 2014 18:55 IST

गुवाहाटी/नवी दिल्ली : आसामात एनडीएफबी(एस) बंडखोरांच्या हल्ल्यानंतर स्थितीचा आढावा घेण्यासाठी लष्करप्रमुख जनरल दलबीरसिंह सुहाग आपल्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांशी बंदद्वार रणनीतिक चर्चा करणार आहेत़

गुवाहाटी/नवी दिल्ली : आसामात एनडीएफबी(एस) बंडखोरांच्या हल्ल्यानंतर स्थितीचा आढावा घेण्यासाठी लष्करप्रमुख जनरल दलबीरसिंह सुहाग आपल्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांशी बंदद्वार रणनीतिक चर्चा करणार आहेत़
एनडीएफबी(एस) बंडखोरांच्या हल्ल्यात ८१ व्यक्ती मृत्युमुखी पडले आहेत़ शनिवारी लष्करप्रमुख आसामात पोहोचले़ संरक्षण प्रवक्त्याने सांगितले की, कमांडर स्थितीवर लक्ष ठेवून आहेत़ स्थितीशी निपटण्यासाठी आढावा घेतला जात आहे़
तूर्तास हिंसाचाराचे कुठलेही वृत्त पाही़ कोकराझार, चिरांग, सोनितपूर आणि उदालगुरीच्या सुमारे ७३ हजारांवर लोकांना ६१ मदत शिबिरात ठेवण्यात आले आहे़

बॉक्स
एनआयएला आसाम घटनांच्या
चौकशीचे निर्देश
आसामच्या सोनितपूर आणि कोकराझार जिल्ह्यात एनडीएफबी(एस) बंडखोरांनी केलेल्या हत्याकांडप्रकरणी नोंदविण्यात आलेल्या चार प्रकरणांचा तपास करण्याचे निर्देश राष्ट्रीय तपास संस्थांना देण्यात आले आहेत़ आसाम सरकारने शुक्रवारी केंद्रास पत्र लिहून या प्रकरणांचा तपास एनआयएने करण्याची विनंती केली आहे़ यावर गृहमंत्रालयाने एनआयएला या प्रकरणांचा तपास आपल्या हाती घेण्याचे निर्देश दिले आहेत़