शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: विजयी घोषणेपूर्वीच सुनेत्रा पवारांचं सर्व कार्यकर्त्यांना भावूक आवाहन, म्हणाल्या...
2
ममता बॅनर्जी वि. सुवेंदू अधिकारी...! भवानीपूरमध्ये आतापर्यंत सात फेऱ्या झाल्या, प्रत्येक फेरीचा निकाल आला...
3
तृणमूल काँग्रेस पराभवाच्या उंबरठ्यावर, ममता बॅनर्जी हताश, पण सोडली नाही विजयाची आस, कार्यकर्त्यांना केलं असं आवाहन
4
थलापती विजयचे राज्यभरात ८५ हजार फॅन क्लब्स; TVK च्या विजयात निभावली सर्वात मोठी भूमिका
5
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
6
केरळमध्ये 'या' पक्षाने अवघ्या २७ जागा लढवल्या, त्यातील २३ जागांवर पुढे; २१ उमेदवार मुस्लीम
7
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
8
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
9
तीन राज्यं जिंकली, पण दोन राज्यांत भाजपाची निराशा; भोपळा फोडला, पण हवं तसं 'कमळ' फुलेना!
10
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
11
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
12
भीषण अपघात! प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊन परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ६ जणांचा मृत्यू
13
तामिळनाडूमध्ये 'थलापती' विजय बहुमतापासून दूर; एआयडीएमके जाण्यापूर्वीच काँग्रेसने पाठिंब्याचा हात पुढे केला...
14
युद्ध थांबणार की ठिणगी पडणार? इराणचा पाकिस्तानमार्गे ट्रम्प यांना निरोप; अटी वाचून व्हाल थक्क!
15
Video - बापरे! चावीच हरवली... कर्नाटकात हातोड्याने तोडावं लागलं EVM स्ट्रॉन्ग रूमचं कुलूप
16
रितेश देशमुखचा वेडा चाहता! रत्नागिरीच्या पठ्ठ्याने 'राजा शिवाजी' सिनेमा पाहण्यासाठी बुक केलं अख्खं थिएटर
17
अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: भीती, नैराश्य, संकटांपासून मुक्तीसाठी पठण करा 'गणेश रक्षा मंत्र'
18
केरळमध्ये मुख्यमंत्री कोण? निकाल नाही आले तोवर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु झाली, १० वर्षांनी...
19
ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणारे भाजपचे '५' नायक; या नेत्यांनी शांतपणे बंगालची समीकरण बदलली
20
IPL 2026: 'टेबल टॉपर' पंजाब किंग्जचा सलग दुसरा पराभव, श्रेयस अय्यर 'या' गोष्टीवर संतापला...
Daily Top 2Weekly Top 5

मोदींविरोधात बोलल्यामुळेच केजरीवालांची जीभ वाढली होती - पर्रिकर

By admin | Updated: September 18, 2016 11:36 IST

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची जीभ मोठी झाल्यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या मुद्द्यावरून संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी केजरीवालांना शाब्दिक चिमटा काढला आहे.

ऑनलाइन लोकमतपणजी, दि. १८ : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची जीभ मोठी झाल्यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या मुद्द्यावरून संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी केजरीवालांना शाब्दिक चिमटा काढला आहे. दिल्लीत ते पंतप्रधानांविरोधात बोलतात आणि गोव्यात येऊन माझ्याविरोधात बोलतात, यामुळे त्यांची जीभ वाढली होती, आता तिला छोटं करण्यात आलं आहे, असं पर्रिकर म्हणाले आहेत. जीभेवर शस्त्रक्रिया झाल्यामुळे सध्या ते सुट्टीवर आहेत. मला त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे, असं वक्तव्यही पर्रिकर यांनी केले. दरम्यान, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर बंगळुरुतील नारायण हेल्थ सिटी रूग्णालयात मंगळवारी जिभेवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यामुळे त्यांना काही दिवस बोलता येणार नाही. जवळपास ४० वर्षांपासून केजरीवालांना खोकल्याचा त्रास होत होता. जिभेची लांबी काहीशी वाढल्यामुळे त्यांच्या जिभेवर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर घशाचा त्रास दूर होणार आहे मात्र त्यासाठी केजरीवालांना काही दिवस आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.