शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

'भगवा दहशतवाद'वर सुशीलकुमार शिंदेंनी मान्य केली चूक; म्हणाले, 'पक्षाने सांगितले, तेच बोललो'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2024 13:48 IST

Sushil Kumar Shinde: तत्कालीन यूपीए-2 सरकारमध्ये सुशील कुमार शिंदे यांनी 'भगवा दहशतवाद' म्हणत टीका केली होती.

Sushil Kumar Shinde : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि तत्कालीन मनमोहन सिंग सरकारमधील माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी यूपीए-2 सरकारच्या काळात 'भगवा दहशतवाद' या शब्दावरुन टीका केली होती. पण, आता त्यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. युट्यूबवरील पॉडकास्टमध्ये बोलताना ते म्हणाले की, मी तेव्हा हा शब्द वापरायला नको होता.

युट्यूबवर शुभांकर मिश्राच्या पॉडकास्टमध्ये सुशील कुमार शिंदे यांनी विविध विषयावर चर्चा केली. यावेळी त्यांना भगवा दहशतवाद या शब्दाच्या वापराबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, 'मला माझ्या पक्षाने भगवा दहशतवाद होत असल्याचे सांगितले होते. त्यामुळेच पक्षाच्या सांगण्यावरुन मी तो शब्द वापरला. मी तेव्हा दहशतवाद हा शब्द वापरला, पण हा शब्द का वापरला, हे मलाही माहीत नाही. असे बोलायला नको होते. तो शब्द चुकीचा होता. ही त्या पक्षाची विचारधारा असते. पांढरा, लाल किंवा भगवा...असा कोणताही दहशतवाद नसतो,' अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.

पीएम मोदींचे कौतुक केलेयूपीए सरकारच्या काळात दिग्विजय सिंह म्हणाले होते की, नरेंद्र मोदींना गुजरातबाहेर कोण ओळखतं? यूपीए-2 च्या काळात तुम्हाला वाटले होते की, नरेंद्र मोदी तीनवेळा पंतप्रधान होतील? यावर सुशील कुमार शिंदे म्हणाले, 'नरेंद्र मोदी कठोर परिश्रम घेतात. हिमाचलच्या निवडणुकीत मी त्यांना जमिनीवर काम करताना पाहिले आहे. आम्ही यूपीए-2 सरकारमध्ये होतो, तेव्हा आम्हाला वाटले नव्हते की, नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील आणि तीनदा केंद्रात सरकार स्थापन करतील. त्यांनी खूप मेहनत घेतली आहे.'

टॅग्स :Sushilkumar Shindeसुशिलकुमार शिंदेcongressकाँग्रेसTerrorismदहशतवादNarendra Modiनरेंद्र मोदी