शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

सुखदेव डोईजड यांचे निधन

By admin | Updated: March 1, 2016 01:12 IST

सुखदेव डोईजड

सुखदेव डोईजड
भगवाननगर येथील सुखदेव भय्याजी डोईजड (३५) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

जयदेव राजनकर
कैलाशनगर येथील जयदेव दिनकर राजनकर (४५) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

चरणदास खापर्डे
इंदिरा गांधीनगर येथील चरणदास लक्ष्मण खापर्डे (७३) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार झाले.

रामदास पाटील
कौशल्यानगर येथील रामदास जोंधळूजी पाटील (७५) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार पार पडले.

तानबाजी देऊळकर
विश्वकर्मानगर येथील तानबाजी देऊळकर (७५) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार पार पडले.

बलीदेवी रॉय
कडबी चौक येथील बलीदेवी हरिचंद रॉय (९०) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार पार पडले.

मनोज बावणे
धंतोली येथील मनोज रमेश बावणे (३०) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

शांताबाई मानावत
राहाटे कॉलनी येथील शांताबाई सागरमल मानावत (८६) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार पार पडले.

दुर्वास खेडकर
हंसापुरी येथील दुर्वास बाळकृष्ण खेडकर (४०) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

भागीरथी वानखेडे
गणेशपेठ येथील भागीरथी आत्माराम वानखेडे (९६) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार पार पडले.

गोदाबाई ढवळे
सरईपेठ येथील गोदाबाई मन्साराम ढवळे (९४) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार पार पडले.

नत्थूजी खडतकर
शीतला माता मंदिर श्रीकृष्णनगर येथील नत्थूजी केशवराव खडतकर (५०) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी सकाळी ११ वाजता गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येईल.

शशिकला ठाकरे
नंदनवन कॉलनी येथील शशिकला सारंगराव ठाकरे (७०) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार पार पडले.